सोशल मिडिया वर नेहमी काहींना काही नवीन पाहायला मिळत असते. तर सोशल मिडिया प्रसिद्धी मिळवण्याचे एक साधन देखील बनले आहे. ज्यामध्ये व्यक्ती आपल्या प्रतिभा चित्रित करून व्हिडिओच्या किंवा रील्सच्या माध्यमातून अपलोड करतो.

सध्या सोशल मिडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये सीनियर फ्लाईट अटेंडेंटने आपली प्रतिभा व्हिडिओच्या रुपात अपलोड केली आहे. ज्यामध्ये डांस करताना एयर होस्टेजने जबरदस्त ठुमका लावला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये सीनियर फ्लाईट अटेंडेंट उमा मीनाक्षी खुदगर्ज चित्रपटाच्या गाण्यावर जबरदस्त डांस करताना पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे आणि तिचे डांस स्टेप नीलम कोठारीच्या डांस स्टेपशी अगदी मॅच करतात. ज्याने देखील हा व्हिडिओ पाहिला आहे तो फक्त पाहतच राहिला आहे.

हा सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी यामथा. uma नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जावे लागेल. हा व्हिडिओ आतापर्यंत खूप लोकांनी पाहिला आहे. तर २१७ हजार लोकांनी याला पसंत केले आहे. याचबरोबर बऱ्याच लोकांनी त्यावर कमेंट देखील केली आहे.

काही युजरनी यावर प्रतिक्रिया देताना लवली डांस असे लिहिले आहे तर दुसऱ्या एका युजरने आई लव यू” लिहिले आहे तर एका युजरने वाह जी वाह असे लिहून उमा मीनाक्षीसाठी फायरवाला इमोजी देखील सेंड केला आहे.

पहा व्हिडिओ:-

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने