सोशल मिडियाच्या जगतामध्ये लग्नासंबंधी अनेक व्हिडिओ सर्वात जास्त पाहायला मिळतात. यामधील काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात जे नेटकऱ्याना खूप आवडतात. अशामध्ये असाच एक व्हिडिओ सध्या वेगवेगळ्या सोशल मिडिया प्लेटफॉर्मवर व्हायरल होताना दिसत आहे.

व्हिडिओ नवरदेवाच्या वहिनीशी संबंधित आहे जी लग्नामध्ये असा डांस करते कि सर्वजण पाहतच राहतात आणि तेथील लोक तीच कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत. आपल्या सर्वांना हे तर चांगलेच माहिती आहे कि लग्न म्हंटले कि त्यामध्ये मजा-मस्ती हि असतीच.

सध्या लग्न समाराभामध्ये आपल्याला सुंदर डांस खूप बघायला मिळतात. ह्या व्हिडिओमध्ये देखील असाच एक सुंदर डांस वहिनीने आपल्या दिराच्या लग्नामध्ये केला आहे. आपल्या सर्वांना तर हम आपके है कोण हा चित्रपट तर माहितीच असेल. या चित्रपटामधील लो चली में अपनी देवर कि बारात लेके हे गाणे खूपच लोकप्रिय झाले होते.

याच गाण्यावर डांस करतानाचा व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ जवळ जवळ तीन मिनिटांचा आहे. ज्यामध्ये नवरा-नवरी स्टेजच्या जवळ उभे आहेत आणि बॅकग्राउंडमध्ये एक सुपरहिट गाणे लो चली मै गाणे वाजत आहे. तेवढ्याच वहिनीची एंट्री होते.

सुरुवातीला वहिनीचा डांस खूपच नॉर्मल वाटतो पण थोड्याच वेळामध्ये ती असे स्टेप्स करून दाखवते कि हॉलमध्ये असलेले वऱ्हाडी स्वतःला टाळी वाजवण्यापासून रोखू शकत नाहीत. दिराच्या लग्नामध्ये वहिनीने केलेल्या ह्या डांसमुळे लग्नाला एक वेगळी शोभा आली आहे.

पहा व्हिडिओ:-

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने