सुंदर दिसण्यासाठी आजकाल महिला काहीही करायला तयार असतात. आज आपण बॉलीवूडच्या अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी ब्रे स्ट इम्प्लांट केले आहेत. बॉलीवूडच्या अभिनेत्री देखील आपल्या शरीराचे अंग अधिक सुंदर दिसावे म्हणून सर्जरीचा सहारा घेतात. लीप फिलिंग पासून नोज जॉब आणि ब्रे स्ट इम्प्लांटपर्यंत सर्व काही करण्यास तयार असतात.

कंगना रनौतने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात गँगस्टर चित्रपटामधून केली होती. त्यावेळी तिचा फ्रंट पार्ट खूपच सपाट दिसत होता. पण रास्कल चित्रपटाच्या दरम्यान तिच्या शरीराचे कर्व्स पाहून लोक हैराण झाले होते. यासाठी कंगनाने सर्जरीचा सहारा घेतला होता.

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या परफेक्ट फिगरसाठी ओळखली जाते. तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल कि शिल्पाने नाकाची सर्जरी तर केली होतीच त्याचबरोबर तिने ब्रे स्टची देखील सर्जरी केली होती. त्यामुळे तिच्या फ्रंट पार्टचा आकार चांगला वाढला होता.

अभिनेत्री बिपाशा बसू तिच्या बोल्डनेससाठी नेहमी चर्चेमध्ये राहत असते. बिपाशाच्या या हॉ ट से क्सी बॉडीचे रहस्य सर्जरी आहे. मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये आपले ब्रे स्ट आकर्षक दिसावे म्हणून तिने सर्जरी करून घेतली होती.

मिस यूनिवर्सचा किताब जिंकलेली सुष्मिता सेन स्वाभाविक रूपाने सुंदर आणि आकर्षक होती. ज्यासाठी तिने ब्रे स्ट इ म्प्लांट करून घेतले होते. ज्यामुळे तिच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडली होती. तिच्या फ्रंट पार्टचा आकार देखील आकर्षक झाला होता.

अभिनेत्री आयशा टाकिया तर आपल्या सर्वांना चांगलीच माहिती आहे. सध्या ती चित्रपटांपासून दूर आहे. आयशा आपल्या चित्रपटांसाठी कमी आणि आपल्या सर्जरीसाठी जास्त चर्चेमध्ये राहिली. तिने आपल्या ब्रे स्टसोबत आपल्या ओठांची देखील सर्जरी करून घेतली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने