भारतात ब्लॅक अँड व्हाईटची नेहमी चर्चा असते. असे म्हंटले जाते कि काळ्या वस्तू खाल्ल्याने काळी मुळे जन्माला येतात. प्रेग्नंट झाल्यानंतर तुम्ही अशा अनेक गोष्टी ऐकल्या असतील ज्यामुळे प्रेग्नंट महिलेला काळे मुल होऊ शकते.

असे मानले जाते कि गर्भावस्थे दरम्यान ब्लॅकबेरी खाल्याने काळे मुल जन्माला येते. यानंतर हे देखील म्हंटले जाते कि जांभूळ खाल्ल्यानंतर देखील काळे मुल जन्माला येते. गर्भावस्थे दरम्यान मेलेनिन नावाच्या हार्मोन स्राव जास्त होत असतो.

जेव्हा गर्भवती महिलेच्या शरीरामध्ये मेलेनिनचा स्तर वाढू लागतो तेव्हा त्यावरून गर्भामधील बाळाचा रंग निश्चित होत असतो. तथापि मुलाच्या आईवडिलांवरून देखील बाळाचा रंग निश्चित होत असतो. पण काही प्रकरणांमध्ये याचा विपरीत परिणाम होतो.

प्रेग्नंसी आणि डिलिवरीनंतर देखील एनीमियाचा धोका राहतो. आयर्न मुलाच्या स्वस्थ आरोग्यासाठी खूप आवश्यक असते. पण जर गर्भवती महिलांनी आयर्नचे जास्त सेवन केल्यास शरीरामधील हार्मोनल स्तर प्रभावित होतो आणि त्यामुळे मुलाच्या रंगावर देखील त्याचा प्रभाव पडतो. आयर्न भरपूर खाल्ल्याने मुलाचा रंग देखील प्रभावित होऊ शकतो.

असे म्हंटले जाते कि जांभूळ एक असे फळ आहे जे गर्भवती आईच्या मुलाला काळे करू शकते. एका मोठ्या हॉस्पिटलच्या विशेषज्ञचे म्हणणे आहे कि मुलाचा रंग त्याच्या आईवडिलांवर आधारित असतो. मुलाचा रंग एकतर आईवर जाऊ शकतो किंवा वडिलांवर. कोणतेही फळ खाल्ल्याने मुलाचा रंग नाही बदलू शकत.

तुम्ही ऐकले असेल कि गर्भावस्थे दरम्यान केशर दुध पिल्याने चांगली मुले जन्माला येतात. सर्वांनी यावर विश्वास केला असेल. असेच जांभळाबद्दल देखील सांगितले जाते. गर्भावस्थे दरम्यान तुम्ही जे काही खाता त्याचा डायरेक्ट परिणाम बाळावर होतो. त्यामुळे हेच उचित राहील कि अशा वस्तू खाऊ नये ज्यामुळे बाळाला नुकसान पोहोचेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने