व र्जि नि टी टेस्ट का केली जाते? या प्रश्नावर अनेक वेळा चर्चा झाली आहे पण याचे उत्तर अजूनदेखील मिळालेले नाही कारण हा प्रश्न समाजाद्वारे बनवलेल्या नियमांशी संबंधित आहे. महाराष्ट्रामध्ये असा एक समुदाय आहे जिथे नव्या नवरीचे कौ मा र्य परीक्षण केले जाते. या समुदायामध्ये नवविवाहितेला हे सिद्ध करावे लागते कि लग्नाच्या आधी कुमारी होती.

पौराणिक कथांवर नजर टाकली तर जेव्हा रावणाद्वारे माता सीतेचे हरण केले गेले होते तेव्हा श्रीरामाने रावणाच्या कैदेमधून माता सीतेची मुक्तता केली होती. जेव्हा ते अयोध्याला परतले तेव्हा लोकांनी त्यांच्या पवित्रतेबद्दल अनेक प्रश्न विचारले ज्यामुळे त्यांची अग्निपरीक्षा झाली.

प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत आज देखील महिलांच्या पवित्रतेची परीक्षा घेतली जाते, पण परीक्षेचे स्वरूप बदललेले आहे. महाराष्ट्रामध्ये एक कंजरभाट समुदाय आहे, जिथे एका प्रथेमध्ये कौ मा र्य परीक्षणची परंपरा आहे. ज्यामध्ये संपूर्ण पंचायतच्या लोकांना पांढऱ्या चादरीवर र क्ता चे डा ग दाखवून सिद्ध करावे लागते कि मुलगी लग्नाच्या आधी कुमारी आहे.

जेव्हा कंजरभाट समुदायामध्ये लग्न होते तेव्हा पंचायत होणाऱ्या नव्या नवरीला प्रश्न विचारतात कि तुला दिलेल्या सामानाची किंमत काय होती, जर नवरी कु मा री असेल तर नवीन नवरदेव तीन वेळा उत्तर देताना म्हणतो कि माझा माल असली आहे, पण जर नसेल तर नवीन नवरदेव म्हणतो माझा माल खोटा आहे.

कंजरभाट समुदाया द्वारे बनवलेल्या या नियमांना तेथील लोकांना पालन करावे लागते. जर एखादी व्यक्ती याचे पालन करत नसेल तर त्याला समुदायामधून बहिष्कृत केले जाते. या प्रथेच्या माध्यमातून महिलांच्या का मु क तेला नियंत्रित केले जाते. हि गोष्ट फक्त याच समुदायाची नाही तर जवळ जवळ सर्व समुदायांमध्ये याचे वेगवेगळ्या पद्धतीने नियंत्रण केले जाते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने