उर्फी जावेद नेहमी आपल्या विचित्र ड्रेसिंग सेन्समुळे नेहमी चर्चेमध्ये राहत असते. अशामध्ये ती नेहमी ओप्स मोमेंटची शिकार होत असत. दरम्यान यावेळीही कॅमेऱ्यासमोर येताच तिला ओप्स मोमेंटची शिकार व्हावे लागले. उर्फिचा विमानतळावरील व्हिडीओ सध्या सोशल मिडिया चांगलाच व्हायरल झाला आहे.

उर्फी जावेद मुंबई विमानतळाबाहेर पापाराझीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. कॅमेऱ्यासमोर येताच उर्फीने पोज देण्यास सुरुवात केली. व्हायरल झेलेल्या या व्हिडीओमध्ये उर्फीने निळ्या रंगाच्या पँटसह ब्रॅलेट फुल स्लीव्ह टॉप परिधान केला आहे. त्याचबरोबर तिने खुल्या केसांसोबत लाईट मेकअपमध्ये केला होता.

उर्फीने इतका टाईट ब्रॅलेट स्टाईल टॉप घातला होता कि तिला कम्फर्ट वाटत नव्हते, परंतु तरीही तिने स्वत:ला सावरत कॅमेऱ्यासमोर पोज दिली. दरम्यान टाईट ब्रॅलेट असल्यामुळे तो एका बाजूला सरकला जे कॅमेऱ्यातमध्ये कैद झाले ज्यामुळे तिला Oops मोमेंटची शिकार व्हावे लागले.

उर्फीला याची जाणीव होताच तिने एका बाजूने ब्रॅलेट व्यवस्थित करण्यास सुरवात केली. उर्फी जावेदला पाहताच पापाराझींनी तिला तू खूपच श्रीमंत झाली असे म्हंटले यावर उत्तर देताना ती म्हणाली कोण म्हणाले मी खूप श्रीमंत झाले. माणसाने मनाने श्रीमंत व्हावे.

उर्फी जावेदला तिच्या विचित्र फॅशन सेन्ससोबतच सडेतोड बोलण्यासाठी देखील ओळखले जाते. तिने काही दिवसांपूर्वीच एक धाडसी विधान केले होते ज्यामुळे ती म्हणाली होती कि मी जरी मुस्लीम असले तरी मी मुस्लीम मुलाशी लग्न करणार नाही.

त्यामागचे कारण देखील तिने उघड केले. ती म्हणाली कि मी मुस्लीम मुलगी आहे. सोशल मिडियावर जेव्हा लोक माझ्यावर घाणेरड्या कमेंट करतात तेव्हा त्यामध्ये बहुतांश लोक हे मुस्लीम असतात त्यामुळेच मी मुस्लीम मुलाशी लग्न करणार नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने