शा’री’रि’क संबंध एक खास भावना असते. पण हे जितके भावनिक असते तितकेच आपल्या आरोग्याशी देखील जोडले गेलेले असते. जेव्हा एखादी महिला पहिल्यांदा सं’बं’ध बनवते तेव्हा तिच्या शरीरामध्ये अनेक बदल होतात.

जेव्हा एखादी महिला पहिल्यांदा सं’बं’ध बनवते तेव्हा तिच्यामध्ये भावनात्मक, मानसिक आणि शारीरिक बदल होतात. काही लोक याचा व’र्जि’नि’टीशी संबंध जोडतात. तथापि व’र्जि’नि’टी एक प्रकारचे मिथ आहे.

पहिल्यांदा सं’बं’ध बनवल्यानंतर महिलांच्या शरीरामध्ये अनेक हार्मोन्सचे उत्पादन सुरु होते. यादरम्यान एंडोर्फिन, डोपामाइन, ऑक्सीटोसिन हॉर्मोनचा स्तर वाढू लागतो. जे महिलांना मानसिक आणि शारीरिक रूपाने शांत आणि आनंदी ठेवतात.

पहिल्यांदा सं’बं’ध बनवल्यानंतर महिलांच्या स्त’ना’मध्ये बदल होऊ शकतो, ब्रे’स्ट’मध्ये रक्त प्रवाह वाढू लागतो ज्यामुळे त्यांचा आकार देखील वाढतो. शरीरामध्ये ब्लड फ्लो वाढल्यामुळे नि’प्प’लवर देखील त्याचा परिणाम होतो.

यामुळे नि’प्प’ल देखील संवेदनशील बनतात. तथापि ब्रे’स्ट’प्रमाणे हा बदल देखील तात्पुरता असतो. महिलांच्या क्लि’टो’रि’यस आणि यू’ट्र’सवर देखील याचा परिणाम होतो. कारण ब्लड फ्लो वाढल्यामुळे क्लि’टो’रि’यस फुगतो आणि संवेदनशील बनतो.

याचबरोबर यू’ट्र’समध्ये आकुंचन सुरू होते. हळू हळू हे आकुंचन चांगले होत राहते. महिलांच्या शरीरामध्ये ब्लड फ्लो वाढल्यामुळे ऑक्सिजनचा स्तर वाढतो त्यामुळे गुड हॉर्मोन्सचे उत्पादन त्वाचेवर देखील परिणाम करते. ज्यामुळे स्कीनमध्ये ग्लो येतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने