बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात पॉपुलर स्टार्सपैकी एक आहे. बँड बाजा बारात चित्रपटामधून आपल्या फिल्मी करियरची सुरुवात करणारा रणवीर सिंह आज आपल्या अभिनयाच्या बळावर स्टार बनला आहे. हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही कि रणवीर अशा कलाकारांपैकी एक आहे ज्याने खूपच कमी काळामध्ये सफलता मिळवली आहे.

रणवीर सिंह जितका आपल्या सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखला जातो तितकेच तो आपल्या फंकी स्टाईल, जबरदस्त एनर्जी साठी देखील ओळखला जातो. रणवीर सिंह मस्ती-मस्तीमध्ये खूप काही बोलून जातो. ज्यामुळे त्याला नंतर खूपच पश्चाताप देखील होतो. असेच काही पॉपुलर शो कॉफी विद करण मध्ये देखील पाहायला मिळाले. ज्याचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

हि गोष्ट २०११ ची आहे जेव्हा बॉलीवूडचा प्रसिद्ध फिल्म मेकर करण जौहर कॉफी विद करण शोमध्ये रणवीर सिंह आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा एकत्र पोहोचतात. व्हिडिओमध्ये पाहू शकता कि करण, रणवीर आणि अनुष्कामध्ये खूपच चेष्टा मस्करी होत आहे, तेव्हा रणवीर अनुष्काला घा’णे’रडी कमेंट करतो. जी ऐकल्यानंतर अनुष्का देखील अनकम्फर्ट होते.

बोलता बोलता रणवीर आपली हद पार करतो आणि अनुष्काच्या ‘प्रा’इ’वेट पार्ट’बद्दल ‘घा’णेरडी कमेंट करतो. जी ऐकल्यानंतर अनुष्का शर्मा थोडा वेळ शॉकमध्ये राहते. तर करण जौहर जोराने हसू लागतो. ज्यानंतर अनुष्का रणवीरला शोदरम्यानच मारू लागते आणि म्हणते माझ्यासोबत असे बोलू नको.

मिडिया रिपोर्टनुसार बँड बाजा बारात चित्रपटाच्या शुटींग दरम्यान अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंह एकमेकांना डेट करू लागले होते. दोन वर्षे डेट केल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर दोघे डायरेक्टर जोया अख्तरच्या दिल धडकने दो चित्रपटामध्ये पाहायला मिळाले होते. चित्रपटामध्ये दोघांनी खूप इंटिमेट सीन्स दिले होते.

तर २०१७ मध्ये अनुष्का शर्माने क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केले. तर २०१८ मध्ये रणवीर सिंहने अभिनेत्री दीपिका पदुकोनसोबत लग्न केले. लग्नानंतर दोघे आपल्या आपल्या पर्सनल लाईफमध्ये खुश आहेत. अनुष्का एका मुलीची आणि बनली आहे तर लवकरच ती चकदा एक्स्प्रेस चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. अनुष्का झिरो चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती.

पहा व्हिडिओ:-

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने