फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवलेल्या अनेक कलाकारांनी पुढे राजकारणामध्ये करियर केले. अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. यामधीलच एक नाव सध्या खूपच चर्चेमध्ये आहे आणि ते म्हणजे नुसरत जहाँ.

एक अभिनेत्री ते खासदार होण्यापर्यंतचा नुसरत जहाँचा प्रवास अगदी पाहण्यासारखा आहे. लोकसभेमध्ये जेव्हा नुसरत जहाँने एंट्री केली तेव्हापासूनच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. राजकारणामध्ये आलेली नुसरत जहाँ आपल्या बोल्ड लुकमुळे आणि फॅशनेबल असल्यामुळे खूपच चर्चेमध्ये राहिली.

त्यामध्ये भर म्हणजे नुसरत जहाँच्या वादग्रस्त वैवाहिक आयुष्यामध्ये ती आणखीनच चर्चेमध्ये राहिली. खासगी जीवनामधील वादळे पार करत एका मुलाला जन्म दिल्यानंतर नुसरत पुन्हा एका अॅक्शन मोड मध्ये आली आहे.

नुकतेच नुसरत जहाँने आपले काही फोटो सोशल मिडियावर शेयर करून एकच खळबळ उडवली आहे. या फोटोमध्ये ती आकाशी रंगाच्या बि’कि’नी टॉपमध्ये पाहायला मिळत आहे. यासोबत तिने पिवळ्या रंगाचा स्कर्ट देखील परिधान केला आहे.

नुसरत जहाँने बो’ल्ड फोटो शेयर करण्याची हि काही पहिलीच वेळ नाही तर याआधी देखील तिने असे बरेच फोटो शेयर केले आहेत. जहाँच्या प्रत्येक फोटोवर हजारो लाईक्स आणि रिअॅक्शन आल्याच पाहायला मिळत.

नुसरत जहाँ फक्त आपल्या बोल्ड लुकमुळेच नाही तर आपल्या खासगी आयुष्यामुळे देखील नेहमी चर्चेमध्ये राहत असते. पहिले लग्न मोडल्यानंतर तिचे अभिनेता यश दास गुप्तासोबत असणारे नाते देखील जगजाहिर झाले.

नुसरत जहाँ लग्नाच्या अगोदरच आई झाली होती. नंतर तिने यशसोबत असणारे नाते जगजाहिर केले आणि तिच्या बाळाच्या वडिलांचे नाव जगासमोर आले. असे खासदार येणाऱ्या काळामध्ये राजकारणामध्ये काय कमाल करतात हे येणाऱ्या काळातच आपल्याला पाहायला मिळेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने