करीना कपूर आणि सैफ अली खानची जोडी बॉलीवूडमधील चर्चित जोडींपैकी एक मानली जाते. दोघे अनेक चित्रपटांमध्ये एकत्र पाहायला मिळाले आहेत. यांच्या लग्नाला आता ९ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि दोघांना दोन मुले देखील आहेत.

करीना आणि सैफ अली खान एकमेकांवर खूप प्रेम करताना पाहायला मिळतात. करीनाने एका मुलाखतीदरम्यान आपल्या रोमँटीक लाईफबद्दल भाष्य केले होते. त्याचबरोबर तिने आपले बेडरूममधील सिक्रेट देखल उघड केले होते.

करीनाने या दरम्यान सांगितले होते कि तिला बेडरूममध्ये झोपताना कोणकोणत्या वस्तूंची गरज पडते. करीनाने जे सांगितले ते ऐकल्यानंतर लोक देखील हसू लागले. जेव्हा सैफ अली खान करीनाच्या चॅट शोमध्ये गेला होता तेव्हा करीनाने त्याला विचारले होते कि अशी कोणती गोष्ट आहे जी लोकांनी आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये करावी. तेव्हा सैफ म्हणाला होता कि रो’ल प्ले.

हि गोष्ट ऐकल्यानंतर करीना शरमेने लाल झाली होती. सैफ पुढे म्हणाला कि जर तुम्ही जीवनामध्ये काही नवीन केले तर तजेलपणा टिकून राहतो. जर तुम्ही एकसारखे काम रोज करू लागलात तर वैवाहिक जीवन बोरिंग होते.

करीनाने तर हे देखील सांगितले कि तिला रात्री झोपताना या गोष्टी हव्या असतात. वा’ई’नची बा’टली, पायजमा आणि पती सैफ अली खान. तिचे हे उत्तर ऐकल्यानंतर सर्व लोकांना हसू आवरले नाही.

करीना आणि सैफचे लग्न २०१२ मध्ये झाले होते. लग्नाच्या अगोदर दोघांनी एकमेकांना डेट देखील केले होते. करीना वयाने सैफपेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. करीनाने यादरम्यान पती-पत्नीमध्ये होणाऱ्या भांडणांवर देखील भाष्य केले. तिने म्हंटले कि जेव्हा देखील सैफ आणि माझे भांडण होते तेव्हा सैफ सॉरी बोलतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने