फिल्मी जगतामध्ये प्रसिद्ध अभिनेता आमीर खान ज्याला मिस्टर परफेक्शनिस्ट देखील म्हंटले जाते गेल्या ३३ वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. आमीर खान कोणत्याना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेमध्ये राहत असतो.

नुकतेच त्याच्या घटस्फोटाच्या प्रकरणामुळे तो खुपच चर्चेमध्ये आला होता. तर त्याची मुलगी इरा खानदेखील नेहमी चर्चेमध्ये राहत असते. आमीर खानची मुलगी जरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत नसली तरी तिची ओळख बॉलीवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही.

इरा खान सोशल मिडियावर खूपच लोकप्रिय आहे आणि ती नेहमी अॅक्टिव असते. नेहमी सोशल मिडियावर अॅक्टिव राहण्यासाठी इरा खान आपले फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते. इरा आतापर्यंत आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि आपल्या लव अफेयर्समुळे खूपच चर्चेमध्ये राहिली आहे.

ती आपल्या भूतकाळाबाबतचे व्हिडिओदेखील नेहमी शेयर करत असते. असाच एक व्हिडिओ तिने शेयर करून आपल्यासोबत झालेल्या चुकीच्या वागणुकीबद्दल माहिती दिली. आमीर खानची मुलगी इरा खानने सांगितले आहे कि ती जेव्हा १४ वर्षांची होती तेव्हा तिच्यासोबत घा’णे’रडा प्रकार घडला होता.

नंतर इरा तणावाची शिकार झाली आणि यानंतर तिचा अनेक ठिकाणी इलाज सुरु होता. यामधून बाहेर येण्यासाठी तिला खूप मोठा काळ लागला. या वाईट काळामध्ये स्वतःला सांभाळण्यासाठी तिने बरेच काही केले.

काळानुसार मोठे झाल्यानंतर याबद्दल इराने आपल्या आईवडिलांना सांगितले. त्या वाईट काळामध्ये दोघांनी इराला सल्ला दिला कि स्वतःला वेळ देणे खूप गरजेचे आहे. सोशल मिडियावर इरा आपले फोटो आणि व्हिडिओ शेयर करत राहते. एकदा तिने एक लांबलचक व्हिडिओ शेयर केला होता.

ज्यामध्ये तिला घा’णेरडी वागणूक मिळाली होती. यामध्ये तिने सांगितले होते कि हे काम तिच्या जवळच्याने केले होते. इरा खानने पुढे म्हंटले होते कि त्या वयामध्ये मला हे माहित नव्हते कि माझ्यासोबत काय घडत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने