MX Player वरील आश्रम वेबसिरीज आपण सर्वांनी पाहिली असेल. हि वेबसिरीज भारतामधील फेमस वेबसिरीज पैकी एक आहे. या वेबसिरीजचा तिसऱ्या सिझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि यामध्ये सर्वांच लक्ष वेधून घेतले आहे ते अभिनेत्री त्रिधा चौधरीने.

त्रिधाची आश्रममधील बोल्ड भूमिका खूपच लोकप्रिय झाली आणि म्हणूनच ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वात पहिला त्रीधाला प्रेक्षकांच्या नजरा शोधू लागल्या. त्रिधाने देखील आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अवताराने सर्वाना घायाळ केले.

त्रिधा जशी वेबसिरीजमध्ये पाहायला मिळते तशीच तीची इमेज रियल लाईफमध्ये देखील आहे. तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर पाहिले तर याची प्रचीती आपल्याला येईल. आता अशाच तिच्या एका अत्यंत बो’ल्ड लूकने सर्व चाहत्यांना घायाळ केले आहे.


तिचा हा बो’ल्ड लुक पाहून अनेकांनी हा अंदाज वर्तवला आहे कि येणाऱ्या काळामध्ये ती सर्वात बो’ल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून ओळखली जाईल. त्रिधा जेव्हा कधी व्हेकेशनला जाते तेव्हा ती भन्नाट आणि बो’ल्ड फोटो सोशल मिडियावर शेयर करते.

फोटोमध्ये ती आपली बॉडी फ्लोन्ट करायला विसरत नाही. आता तुम्हाला वाटत असेल कि त्रिधा एक बो’ल्ड अभिनेत्री आहे आणि ती फक्त बोल्ड आउटफिट्स मध्येच सुंदर दिसते असे नाही तर नॉर्मल आउटफिटमध्ये देखील ती तितकीच सुंदर दिसते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने