बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री राहिल्या आहेत ज्यांची ओळख एक बो’ल्ड अभिनेत्री म्हणून आहे. या अभिनेत्री चित्रपटांमध्ये बो’ल्ड सीन देऊन खूपच चर्चेमध्ये राहिल्या होत्या. पण बो’ल्ड सीन देऊन रातोरात फेमस होणाऱ्या या अभिनेत्रींपैकी काही अभिनेत्रींचे करियर फ्लॉप राहिले.

मल्लिका शेरावतने महेश भट्टच्या मर्डर चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. मल्लिकाने या चित्रपटामध्ये इम्रान हाशमी सोबत अनेक बो’ल्ड सीन दिले. यानंतर देखील ती आपल्या बो’ल्ड अंदाजामुळे खूप चर्चेमध्ये राहिली. तरीही मल्लिका शेरावतचे फिल्मी करियर फ्लॉप राहिले.

जहर आणि अक्सर चित्रपटामध्ये बो’ल्ड सीन देऊन उदित गोस्वामी खूपच चर्चेमध्ये राहिली होती. आपल्या बो’ल्ड अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री उदित गोस्वामीची गणना देखील फ्लॉप अभिनेत्रींमध्येच होते.

अभिनेत्री तनुश्री दत्ताला तर आपण चांगलेच ओळखत असाल. तनुश्रीने आशिक बनाया चित्रपटामध्ये अनेक बो’ल्ड सीन दिले होते. एक बो’ल्ड अभिनेत्री म्हणूनच तीची फिल्म इंडस्ट्रीमध्ये ओळख बनली होती. पण तिचे करियर फार काळ टिकले नाही आणि तिने फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला.

बो’ल्ड अभिनेत्री म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री कोईना मित्रा देखील खूपच कमी काळामध्ये बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधून गायब झाली. अभिनेत्री गीता बसराने देखील द ट्रेन चित्रपटामध्ये खूप बो’ल्ड सीन दिले होते. पण तिचे देखील करियर बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये फ्लॉप राहिले.

टाईमपास आणि रेड स्वस्तिक सारख्या चित्रपटामध्ये भरभरून बो’ल्ड सीन देणारी शर्लीन चोपडा देखील बॉलीवूडमध्ये खास काही करून दाखवू शकली नाही. अभिनेत्री मेघना नायडूने हवस चित्रपटामध्ये भरभरून बो’ल्ड सीन दिले होते. बो’ल्ड अभिनेत्री म्हणून आपली ओळख निर्माण करणारी मेघना खूपच कमी काळामध्ये चित्रपटांमधून गायब झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने