सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सध्या सोशल मिडियावर खूपच चर्चेमध्ये राहत असते. काही दिवसांपूर्वी तिने मॉडेलिंग क्षेत्रामध्ये प्रवेश केला आहे. ज्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सारा तेंडुलकर सोशल मिडियावर नेहमी अॅक्टिव्ह राहत असते आणि नेहमी ती काहीना काही अपडेट करत असते.

सोशल मिडियावर तिची फॅन फॉलोविंग देखील तगडी आहे. तिच्या चाहत्यांना नेहमी हि उत्सुकता लागलेली असते कि सारा तिच्या खाजगी आयुष्यामध्ये काय करत असते? या कारणामुळे सारा नेहमी चर्चेमध्ये राहत असते.

साराच्या सौंदर्यासमोर बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्र्या देखील फेल ठरतात. सारा तेंडुलकरला तिचे वडील सचिन तेंडुलकरप्रमाणे साधे आणि सिंपल आयुष्य जगायला आवडते. सारा अनेक वेळा आपल्या कुटुंबासोबत स्पॉट झाली आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते.

एका मुलाखती दरम्यान जेव्हा साराला विचारण्यात आले कि तिला कोणता बॉलीवूड अभिनेता आवडतो तेव्हा तिने कोणताही विचार न करता उत्तर दिले कि मला रणवीर सिंग खूप आवडतो. ती पुढे म्हणाली कि मला रणवीरचा अभिनय खूप आवडतो.

त्याची स्टाईल देखील मला जाम आवडते. ती म्हणाली कि मी रणवीरची खूप मोठी फॅन आहे. त्याचा कोणताही चित्रपट आला तरी मी तो पहिल्या दिवशीच पाहते. ज्यावरून सारा तेंडुलकर रणवीर सिंगची किती मोठी फॅन आहे हे स्पष्ट होते.

मध्यंतरी सारा तेंदुलकर बॉलीवूडमध्ये पदार्पण करेल अशी मोठी चर्चा झाली होती पण जेव्हा सचिनला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने स्पष्टपणे नकार दिला आणि सांगितले कि हि सर्व एक अफवा आहे. साराला ज्या क्षेत्रामध्ये करियर करायचे आहे ती त्याच क्षेत्रामध्ये करियर करेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने