अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले हि मराठी फिल्म इंडस्ट्रीमधी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. गिरीजाने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. गिरीजा सोशल मिडियावर देखील नेहमी अॅक्टिव असते. सोशल मिडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेयर करत गिरीजा नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कामध्ये राहत असते.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री गिरीजाने एक मोठा खुलासा केला आहे. यामध्ये तिने आपल्या पहिल्या कीसचा एक विचित्र अनुभव शेयर केला आहे. गिरीजाने मिर्ची मराठीला एक मुलाखत दिली होती.

यादरम्यान तिने आपल्या पहिल्या वहिल्या कीसचा अनुभव शेयर केला. गिरीजा म्हणाली कि मला जास्त काही आठवत नाही पण इतकं मात्र माहिती आहे कि तो अनुभव खूपच विचित्र होता. मला ती फिलिंग जरासुद्धा आवडली नाही. मला ते जरा ओव्हररेटेड असल्यासारखं वाटलं.

कदाचित मी त्यावेळी लहान असेन किंवा कॉलेजमध्ये असल्यामुळे मला तसे वाटले असेल. याविषयी पुढे सांगताना गिरीजा म्हणाली कि काही दिवसानंतर मला जाणवले कि तो क्षण खूपच अविस्मरणीय कारण त्यावेळी पाऊस पडत होता आणि ती वेळ खूपच योग्य होती आणि आम्ही दोघे जवळ आलो अस काही झालं नाही.

अभिनेत्री गिरीजाच्या बॉलीवूड अभिनेता अमीर खान सोबत तारे जमीन पर आणि शोर इन द सिटी चित्रपटामधील भूमिका खूपच गाजल्या आहेत. अभिनेत्री गिरीजा वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षापासून चित्रपट क्षेत्रामध्ये काम करत आहे. प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांची ती मुलगी आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने