चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीचे लोक फिटनेस आणि हॉटनेस शो करण्यास कधीच मागेपुढे बघत नाहीत. पण प्रसिद्ध टीव्ही सिरीज रामायणचे निर्माता रामानंद सागरच्या कुटुंबामधून इतके बोल्ड कोण असेल असा विचार देखील कोण करणार नाही. रामायण एक ऐतिहासिक टीव्ही सीरियल आहे.

पद्मश्री रामानंद सागरने तर अनेक चित्रपट बनवले आणि राइटर, डायरेक्टर आणि प्रोड्यूसर म्हणून नाव कमावले. टीव्ही सिरीयल रामायण त्यांच्या आयुष्यामधील माइल्डस्टोन सिद्ध झाला. त्यांचा मुलगा मोती सागरने देखील अनेक चित्रपट आणि तिची सिरीयल बनवले पण वडिलांसारखे त्याला नाव कमवता आले नाही.

मोती सागरची मुलगी मीनाक्षी सागरने देखील टीव्ही सिरीयल प्रोड्यूस केले पण सध्या मीनाक्षीची मुलगी साखी चोपडा वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आहे. कारण ती नेहमी आपल्या चाहत्यांसोबत बोल्ड फोटो शेयर करत असते. इतकेच नाही तर सेमी न्यू’ड फोटो देखील शेयर करण्यास मागेपुढे बघत नाही.

आता बातमी हि आली आहे कि साखी चोपडाने ऑलीफॅन्स साठी एक फोटोशूट केला आहे. या शूटचे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. हे सर्व फोटो सेमी न्यू’ड’च आहेत. अशाप्रकारच्या फोटोमध्ये याआधी तिला पाहिले नसेल.

कोणत्याही चित्रपट किंवा टीव्ही सिरीयलबद्दल साक्षी चोपडाचे नाव समोर आले नाही पण या फोटोशूटमुळे ती खूपच चर्चेमध्ये आली आहे. अमेरिकेमध्ये म्यूजिक शिकत असलेली साक्षी चोपडाचे फॉलोअर्सदेखील खूप वाढत आहेत. लोक यामुळे तिच्या प्रोफाईलमध्ये इंटरेस्ट घेत आहेत कारण ती रामानंद सागरची नात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने