बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलीवूडपासून हॉलीवुड इंडस्ट्रीपर्यंत आपल्या अभिनयाने एक वेगळी ओळख बनवली आहे. प्रियांका चोप्राने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रियांका जितकी प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेमध्ये राहते तितकीच ती पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेमध्ये राहत असते. प्रियांका चोप्राचे नाव अशा अभिनेत्रींमध्ये घेतले जाते ज्यांनी आपल्या कठोर मेहनतीच्या बळावर बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपले नाव बनवले आहे.

प्रियांका चोप्रा सोशल मिडियावर खूप अॅक्टिव राहते आणि आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ संबंधी फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेयर करते. अनेक वेळा अशा फोटोंमुळे प्रियांका चोप्राला ‘Opps Moment’ चा शिकार देखील बनावे लागले. एकदा पार्टीदरम्यान प्रियांका चोप्रा ‘ट्रांसपरंट ड्रेस’ घालून आली होती जिथे तिला खूपच शर्मिंदा व्हावे लागले. याचा अंदाज तुम्ही यावरूनच लावू शकता कि तिने असा ड्रेस घातला होता ज्याला नंतर तिला आपल्या हँडबॅगने लपवावे लागले.

प्रियांकाला या ड्रेसमध्ये अजिबात कम्फर्टेबल वाटत नव्हते. यानंतर तिचे हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आणि लोकानी प्रियांका चांगलेच ट्रोल करायला सुरु केले. प्रियांका चोप्रासोबत असे पहिल्यांदाच झाले नाही. अशाप्रकारे तिला अनेक वेळा ‘Opps Moment’ चा शिकार बनावे लागले. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रियांकाने आपल्या अकाऊंटवर एक फोटो टाकला होता ज्यामध्ये ती बिकिनी घातलेली पाहायला मिळत होती, या फोटोमध्ये तिच्यासोबत तिचा पती निक देखील दिसत होता.

हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी प्रियांकाविरुद्ध उलटे-सुलटे कमेंट करायला सुरुवात केली आणि यावेळी देखील प्रियांकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. सध्या प्रियांका चोप्रा हॉलीवुड वेब सीरीज सिटाड़ेल आणि मॅट्रिक्स ४ च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय फरहान अख्तरच्या दिग्दर्शनाखाली बनणारा चित्रपट जी ले जरा चित्रपटामध्ये देखील पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत कॅटरीना कैफ आणि आलीय भट्ट देखील दिसणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने