प्रत्येकाला आपण चांगले दिसावे असे खूप वाटते. आजकालच्या आहारामुळे लोक लठ्ठपणाचे बळी पडत आहेत आणि नंतर आपला लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रत्येक पद्धतीचे अवलंब करतात तरीही त्यांना सफलता मिळत नाही.

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये लोकांजवळ इतका वेळ नाही कि ते जिममध्ये जाऊन आपले वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईज करतील. यामुळे चरबी कमी करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय वापरतात ज्यामध्ये त्यांना फायदा मिळत नाही. आज आम्ही तुम्हाला असाच एक उपाय सांगणार आहोत जो वापरताच तुमची चरबी मेणासारखी वितळेल.

आपल्या शरीराचे वजन वर्कआउट्सदरम्यान सर्वात जास्त घटते पण जर तुमच्याजवळ वर्कआउट्ससाठी वेळ नसेल तर तुम्ही झोपतेवेळी देखील आपले वजन कमी करू शकता. जे लोक झोपण्यापूर्वी २-३ तास अगोदर जेवण करतात त्यांच्यासाठी वजन कमी करण्याचा हा उपाय लवकर प्रभावी ठरतो.

जर तुम्हाला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर झोपण्यापूर्वी दोन तीन तास अगोदर जेवण करावे आणि नंतर जो उपाय इथे सांगणार आहोत तो करावा. चला तर मग जाणून घेऊया तो उपाय ज्यामुळे वेगाने आपल्या पोटाची चरबी कमी होऊन जाईल.

आज आम्ही तुम्हाला पोटाची चरबी करण्यासाठी पाउडर बनवण्याची विधी सांगणार आहोत जे बनवण्यासाठी तुम्हाला बडीशेप, हळद, फ्लेक्ससीड्स, जिरे, सुका कढीपत्ता, हरड आणि हिंग हवी आहे. हि सर्व सामग्री बाजारामध्ये सहजपणे उपलब्ध होते. जर हरड नाही मिळाले तर त्याठिकाणी तुम्ही त्रिफळा चूर्ण वापरू शकता. चला तर पावडर बनण्याची विधी काय आहे जाणून घेऊया.

पावडर बनवण्याची विधी: सर्वात पहिला पावडर बनवण्यासाठी फ्लेक्ससीड्स, जिरे आणि बडीशेप हलके भाजून घ्या. हे लक्षात ठेवा कि ते जास्त काळपट भाजू नयेत. सर्व सामग्री २५-२५ ग्रॅम इतकी घ्या. आता हे सर्व मिश्रण एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. हळद १ छोटा चमचा घ्या आणि अर्धा चमचा सेंधा मीठ घ्या. हे पावडर रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत एक चमचा घ्या. तुम्ही दिवसामधून दोनवेळा घेऊ शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने