तसे तर मनुष्याच्या शरीराचा प्रत्येक भाग खास महत्वाचा असतो पण आज आम्ही नाभीबद्दल काही रंजक गोष्ट सांगणार आहोत जी मानवी शरीराच्या नाजूक अंगापैकी एक आहे. तसे तर नाभीबद्दल खूप भ्रम पसरवला जातो. इतकेच नाही तर शास्त्रामध्ये देखील नाभीच्या स्थितीची व्याख्या पाहायला मिळते. प्रत्येकाची इच्छा असते कि त्याला इतका पैसा मिळावा कि तो एक चांगली लाईफस्टाईल जगेल. पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण होत नाही.

आज आम्ही तुम्हाला असाच एक छोटा उपाय सांगणार आहोत जो तुम्ही काही दिवस केला तर तुम्ही थोड्याच दिवसामध्ये धनवान बणाल. आपल्याला माहिती आहे कि हिंदू धर्मामध्ये पूजेसाठी अत्तराचा वापर केला जातो. त्याचबरोबर याचा वापर लोक बाहेर फिरायला जातात आपल्या शरीरावर लावण्यासाठी देखील करतात. पण तुम्हाला माहिती आहे का कि घरातून बाहेर जाण्या अगोदर जर थोडे अत्तर आपल्या नाभी वर लावले तर आपले नशीब बदलूज जाऊ शकते. तुम्हाला विश्वास वाटत नसेल पण हे सत्य आहे.

वास्तविक जर घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपण नाभीवर थोडे अत्तर लावले तर आपले नशीब बदलून जाईल. पण हा उपाय करताना हे लक्षात ठेवा कि हे अत्तर आपण स्वतः खरेदी केलेले असावे. हा उपाय करण्यापूर्वी आपण सर्वात पहिला सकाळी उठून अंघोळ करून पूजापाठ करावी आणि जेवण केल्यानंतर आपल्या नाभीवर अत्तर लावावे.

कोणत्याही बोटाच्या मदतीने आपण नाभीवर अत्तर लावू शकतो. आता तुम्ही विचार करत असाल कि कोणते अत्तर लावावे. माता लक्ष्मीला गुलाब खूप पसंत आहे यामुळे माता लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी आपण गुलाबाचे अत्तर नाभीवर लावावे. मान सन्मान आणि दर्जा वाढवायचा असेल तर चंदनापासून बनलेले अत्तर आपल्या नाभीवर लावावे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने