आपल्या देशामध्ये असे अनेक क्षेत्र आहेत जे आपल्या परंपरा आणि रितीरिवाजासाठी ओळखले जातात. त्यांचे आचरण आणि रिती सामान्य जीवनामध्ये खूपच वेगळे आहेत. आज भलेही आधुनिकता देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली असेल पण अनेक लोक आपल्या परंपरेसोबत कोणतीही तडजोड करत नाहीत आणि अनेक वर्षांपासून जुन्या परंपरा आज देखील जिवंत आहेत.

अशीच एक परंपरा हिमाचल प्रदेशच्या एका गावामध्ये पाळली जाते. जिथे नवीन नवरीला ५ दिवस बिना कपड्याचे राहावे लागते. हे परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे आणि यामागचे कारण देखील हैराण करणारे आहे. हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ भागामध्ये या गावामध्ये नवरीला लग्नानंतर ५ दिवस बिना कपड्याचे राहावे लागते. या गावाचे नाव विशेष आहे.

खास बाब हि आहे कि ५ दिवस जेव्हा नवरी बिना कपड्याची असते तेव्हा पती-पत्नी एकमेकांसोबत बातचीत देखील करत नाहीत. नवरी नि’र्व’स्त्र असून देखील पती-पत्नीमध्ये सं’बं'ध होत नाही. अनेक वर्षे या गावामध्ये या परंपरेचे सक्तीने पालन केले जाते.

हि प्रथा पती-पत्नीच्या संयमाची परीक्षा घेण्यासाठी बनवण्यात आली आहे. या दरम्यान जर संयम राहिला नाही तर लग्न मोडते. असे देखील म्हंटले जाते कि या दरम्यान जर पती-पत्नी एकमेकांना स्पर्श करतात तर पूर्ण गावाचा नाश होतो.

हि परंपरा अनेक वर्षापूर्वी सुरु झाली होती. श्रावण महिन्यामध्ये पाच दिवस नवरी आपल्या शरीरावर कोणतेही व’स्त्र घालत नाही. हे देखील म्हंटले जाते कि या ५ दिवसात देवता पती बनतात आणि त्यांच्यासोबत राहतात. वास्तवामध्ये आपल्या देशामध्ये काही प्रथांचे लक्षात ठेवले जाते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने