बॉलीवूडची अभिनेत्री करीना कपूर सफल अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरला बेबो म्हणून ओळखले जाते. करीना कपूर आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. करीना कपूर आणि तिचा पती सैफ अली खान आणि त्यांची दोन मुले सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशनचा आनंद घेत आहेत.

वाढदिवसाबद्दल तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत असताना करीना कपूरचा एक जुना मुलाखतीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती आपल्या बॉलीवूड प्रवासाबद्दल आणि तिला कराव्या लागलेल्या स्ट्रगलबद्दल सांगताना ती पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये तिने एक चकित करणारा खुलासा देखील केला आहे. चित्रपटामध्ये दिलेल्या ‘न्यू*ड’ सीनबद्दल तिने यामध्ये सांगितले आहे

करीना कपूरने तिच्या अभिनय कारकिर्दीमध्ये अनेक बो’ल्ड सीन केले पण तिने कधीच न्यू*ड सीन कोणत्याही चित्रपटामध्ये दिला नव्हता. पण तिने हिरोईन चित्रपटामध्ये न्यू*ड सीन दिले. हा चित्रपट मधुर भांडारकरने दिग्दर्शित केला होता. करीना कपूरचा हा सीन पाहिल्यानंतर तिला खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागतो होता. हा सीन केल्यानंतर तिची बदनामी देखील करण्यात आली होती जे तिला अजिबात सहन झाले नाही.

करीना कपूरने हिरोईन चित्रपटामध्ये दिलेल्या या सीन बद्दल सांगितले होते कि, मी हा सीन करण्यासाठी माझ्या परीने शंभर टक्के दिले होते. माझ्या करियरमधील पाच सर्वोकृष्ठ भूमिकांपैकी हि एक भूमिका आहे. लोक काय म्हणतात याचे मला देणे घेणे नाही. मी जे काही केले ते फक्त चित्रपटासाठी होते आणि जे काही मी केले त्याचा मला आभिमान आहे. पण मी जे काही केले ते खूपच भीतीदायक होते. हे सीन करताना मी खूपच घाबरली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने