बॉलीवूड अभिनेत्री कॅटरीना कैफची बहिण इसाबेल कैफ गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियापासून दूर होती पण आता स्टार सिस्टरने सोशल मिडियावर धमाकेदार पुनरागमन केले आहे आणि बिकिनीमधील फोटो शेयर करत सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे.

इसाबेल कैफने बिकिनीमधील फोटोद्वारे इंस्टाग्रामवर कमबॅक केले आहे. फोटोमध्ये कॅटरीनाची ग्लॅमरस बहीण समुद्रकिनाऱ्यावर पोज देताना पाहायला मिळत आहे. या दरम्यान इसाबेलला लाईट पर्पल बिकिनीमध्ये पाहू शकता. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Day’ असे लिहिले आहे.

इसाबेल कैफने कमबॅक केल्यामुळे तिचे चाहते खूपच खुश आहेत. याचा परिणाम आपण पाहू शकता कि तिच्या या फोटोना काही तासांमध्ये हजारो लाईक्स आले आहेत. लोक तिला स्टनिंग, बो’ल्ड आणि ग्लॅमरस तर म्हणतच आहेत पण तिच्या केसांचे देखील कौतुक करत आहेत. चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये रेड आणि पर्पल हार्ट्सची लाईन लावली आहे आणि खूपच फायरवाले इमोजीदेखील ड्रॉप केले आहेत.

कॅटरीना कैफ आज बॉलीवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तर तिची बहिण इसाबेल देखील आता तिच्या पावलावर पाऊल ठेऊन पुढे जात आहे. इसाबेलने पंजाबी गाणे ‘माशाल्लाह’ द्वारे बॉलीवूडमध्ये एंट्री केली आहे. या गाण्याला सिंगर डीप मनीने गायले आहे. गाण्यामध्ये इसाबेल आपल्या हॉट आणि आणि ग्लॅमरस अंदाजामध्ये पाहायला मिळत आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना हे गाणे खूपच आवडले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने