एखाद्याच्या राशीप्रमाणे जन्माचा महिना देखील अनेक रहस्ये सांगण्यास मदत करतो. जून महिन्यामध्ये जन्मलेल्या मुलींच्या स्वभावाबद्दल बोलायचे झाले तर या खुच जिद्दी आणि भांडण करण्यामध्ये पटाईत असतात. याशिवाय यांना फॅशननुसार जगायला खूप आवडते. अशामध्ये लोक यांच्या स्टाईलने खूपच लवकर आकर्षित होतात.

तल्लख बुद्धीच्या धनी: या मुली सुंदर दिसण्यासोबत खूपच भोळ्या दिसतात. पण प्रत्यक्षात या खूपच तल्लख बुद्धीच्या असतात. यांच्या तल्लख बुद्धीमुळे यांच्याशी कोण स्पर्धा करू शकत नाही. या कोणतेहि काम घाईघाईने करण्याऐवजी ते शांतपणे आणि संयमाने विचार करून करतात. याशिवाय यांच्याजवळ नव-नवीन कल्पनांची काहीही कमी नसते.

फॅशनिस्ट: जून महिन्यामध्ये जन्मलेल्या मुलींना फॅशन आणि ट्रेंडनुसार जगायला आवडते. अशामध्ये या मुली खूपच विचार करून कोणतीही खरेदी करतात. फॅशनवर या अवाजवी खर्च करण्यापासून देखील मागे हटत नाहीत. अशामध्ये लोक यांच्या फॅशन आणि स्टाईलचे वेडे होतात.

कुटुंबाला देतात महत्त्व: या मुलींसाठी यांचे कुटुंब लक्की चार्म असते. अशामध्ये या आपल्या पार्टनर आणि कुटुंबाच्या आनंदासाठी काहीही करण्यास तयार असतात. आपण असे देखील म्हणू शकतो कि यांची कमजोरी आणि ताकद या मुलींचे कुटुंब असते.

पार्टनरप्रति प्रामाणिक: यांच्या रिलेशनशिपबद्दल बोलायचे झाले तर या मुली पार्टनरप्रती पूर्णपणे समर्पित असतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये साथ देण्यासोबत त्यांच्या आनंदाची आणि पसंतीची काळजी घेतात. तर रोमँटिक असल्याने या आपल्या पार्टनरसोबत आनंदी जीवन जगतात.

भांडण करण्यामध्ये पटाईत: या मुली स्वभावाने जिद्दी असल्यामुळे यांना हार मानणे पसंत नसते. त्याचबरोबर बुद्धीने तल्लख असल्यामुळे या समोरच्या व्यक्तीला खूपच लवकर पकडतात. यांच्यासमोर कोणीही सहजपणे जिंकू शकत नाही. याशिवाय या थोड्या डिप्लोमॅटिक असतात. अशामध्ये या प्रत्येक कामामध्ये पहिल्यांदा आपला फायदा पाहतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने