यामध्ये कोणतीही शंका नाही कि प्रेम हि एक सुंदर भावना आहे आणि जेव्हा कोणताही व्यक्ती प्रेमामध्ये पडतो तेव्हा त्याला संपूर्ण जग सुंदर वाटू लागते आणि अशा परिस्थितीमध्ये ती व्यक्ती कोणत्याही मर्यादेपर्यंत जाण्यास तयार होते.

आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठी लोक मोठ्यात मोठे दुख देखील सहन करण्यास तयार होतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये शास्त्राचे खूप मोठे महत्व सांगितले गेले आहे आणि यानुसार कोणत्याही व्यक्तीच्या हातातील रेषा, राशी आणि कपाळावरील रेषावरून हे सांगितले जाऊ शकते कि त्याचा स्वभाव कसा आहे आणि बहुतेक लोक आपल्या प्रेमाला विसरण्याचा विचार देखील करत नाहीत.

परंतु जर एखाद्या कारणामुळे त्यांचे लग्न त्यांच्या प्रिय व्यक्ती सोबत होऊ शकत नाही तर ते आपले पहिले प्रेम विसरू शकत नाहीत. कारण पहिले प्रेम हे आयुष्यभर हृदयात राहते आणि यामुळे नेहमी एक गोडवा निर्माण होतो. जसे एका बंद डब्यामध्ये मुरांबा आपला गोडवा टिकवून राहतो.

जेव्हा मन करेल तेव्हा त्याला बाहेर काढले जाते आणि यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक आनंद निर्माण होतो. ते म्हणतात ना प्रेम केले जात नाही तर होऊन जाते. प्रेम हि एक सुंदर भावना आहे जे फक्त अनुभवले जाऊ शकते. याला शब्दात व्यक्त केले जाऊ शकत नाही.

नेहमी असे पाहिले जाते कि जेव्हा लहानपणातून तारुण्याकडे जातो तेव्हा आपल्या या प्रवासामध्ये आपण कोणाच्या ना कोणाच्या प्रेमात पडतो आणि हे प्रेम इतके वाढते की ते आपण कधीच विसरत नाही. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही नावाच्या मुलींबद्दल ज्या आपले पहिले प्रेम कधीच विसरू शकत नाहीत.

“M” नावाच्या मुली: या लिस्टमध्ये पहिले नाव येते ते “M” नावाच्या मुलींचे. ज्या मनाने खूप कोमल असतात. त्या एकदा कोणावर प्रेम करतात तेव्हा त्याला आयुष्यभर आपल्या मनामध्ये ठेवतात. त्या प्रेमामध्ये इतक्या वेड्या होतात कि लग्नानंतर आपल्या पतीची पूर्ण काळजी घेतात पण आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल नेहमी विचार करतात. त्या याच आशेवर जगतात कि आयुष्यामध्ये कधितर त्यांचे पहिले प्रेम त्यांना परत मिळेल.

“R” नावाच्या मुली: “R” नावाच्या मुली हृदयाने खूप कोमल आणि निष्पाप असता. त्या एकदा ज्याच्यावर प्रेम करतात तेव्हा त्या त्याच्यावर आयुष्यभर प्रेम करतात. त्यानंतर त्या शेवटपर्यंत त्याला आपल्या हृदयामधून काढू शकत नाहीत. या नावाच्या मुलींमध्ये प्रेम ठासून भरलेले असते. या खूपच स्थायिक असतात पण त्यांचे अतूट प्रेम आणि विश्वास त्यांची कमजोरी बनते.

“S” नावाच्या मुली: या नावाच्या मुली थोड्या जिद्दी स्वभावाच्या असतात. त्या एकदा ज्याला मिळवण्याचा विचार करतात तेव्हा त्या त्याला मिळवूनच शांत बसतात. या थोड्या चंचल आणि खोडकर स्वभावाच्या असतात त्याचबरोबर रागीट स्वभावाच्या असल्यामुळे त्या छोट्या छोट्या गोष्टीवर कोणासोबत देखील भांडण करतात. त्या आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठी प्रत्येक प्रकारे प्रयत्न करतात पण जर त्या त्यामध्ये यशस्वी झाल्या नाहीत तर लग्नानंतर देखील त्यांच्यामध्ये त्यांचे पहिले प्रेम जिवंत राहते.

“K” नावाच्या मुली: या नावाच्या मुलींची सर्वात मोठी खासियत हि असते कि या खूपच सुंदर आणि आकर्षक असतात. या नावाच्या मुली थोड्या शांत स्वभावाच्या जरूर असतात पण गरज पडल्यास त्या रोमँटिक होण्यासोबत खूप खास देखील होतात. प्रेमाच्या बाबतीत त्या खूप रॉयल असतात पण जर त्यांना त्यांचे प्रेम मिळाले नाही तर लग्नानंतर देखील त्या शांत आणि आपल्यामध्येच गुंतलेल्या राहतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने