शरीरावरील लहान-लहान काळ्या ठिपक्यांना तीळ म्हंटले जाते. एखाद्या सुंदर महिलेच्या चेहऱ्यावर तीळ असेल तर तिच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडते. असे म्हंटले जते कि सुंदर चेहऱ्यावर काळे तीळ असल्यास कोणाचीही नजर लागत नाही.

तीळासंबंधी अनेक मान्यता आपल्या समाजामध्ये प्रचलित आहेत. समुद्रशास्त्रानुसार चेहऱ्यावर किंवा शरीराच्या इतर भागावर तीळ असल्यास त्याचे वेगवेगळे फळ मिळते. शरीरावरील तीळ व्यक्तीच्या स्वभावाबद्दल खूप काही माहिती देते. चला तर जाणून घेऊया शरीराच्या कोणत्या भागावर तीळ कोणते संकेत देतात.

ज्योतिषांच्या मते जर व्यक्तीच्या गु*प्तां*गा*व*र तीळ असेल तर ती व्यक्ती उदारमतवादी आणि ईमानदार मानली जाते. यासोबत ज्या लोकांच्या गु*प्तां*गा*व*र तीळ असते असे लोक आपल्या जोडीदारावर मनापासून प्रेम करतात.

ज्या लोकांच्या नितंबावर तीळ असते असे लोक खूप समाधानी आणि उत्साही मानले जातात. ज्या लोकांच्या ओठावर तीळ असते असे लोक खूप सुंदर आणि प्रेमळ स्वभावाचे असतात. असे लोक का*मु*क प्रवूत्तीचे असतात. असे लोक आयुष्यामध्ये नेहमी पुढे जाण्याची इच्छा मनामध्ये ठेवतात.

ज्या महिलांच्या उजव्या ब्रे*स्ट*व*र तीळ असते त्या खूपच आळशी स्वभावाच्या असतात. त्याचबरोबर ज्या महिलांच्या डाव्या ब्रे*स्ट*व*र तीळ असते त्या खूप अॅक्टिव आणि उर्जावन असतात. या महिला कोणतेही काम अगदी मनापासून करतात.

जर महिलेच्या नि*प्प*लवर तीळ असेल तर ती समाजामध्ये आपली ओळख बनवण्यासाठी खूपच चिंतीत राहणारी असते. त्याचबरोबर ज्या पुरुषांच्या नि*प्प*लवर तीळ असते असे पुरुष खूपच चंचल स्वभावाचे असतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने