सोशल मिडियावर दररोज काहीना काही नवीन गोष्टी व्हायरल होत असतातच. कधीकधी व्हिडीओ बघितल्यानंतर हसू देखील आवरत नाही तर कधी आपण भावूक होऊन जातो. पण आज आम्ही तुम्हाला ज्या व्हिडीओबद्दल सांगणार आहोत तो खूपच अनोखा आहे कारण हे प्रकरण एका विचित्र लाचेसंबंधी आहे.
काय आहे प्रकरण: सामान्यतः आपण पोलिसांना लाच घेताना पाहिले असेल अथवा पाहिले नसेल तर त्याबद्दल ऐकले देखील नक्कीच असेल. पण जो व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे हे प्रकरण बिलकुल उलटे आहे. कारण इथे पोलीस लाच घेण्यास नकार देत आहे. जसे कि या व्हिडीओमध्ये दिसत आहे कि पोलिसांनी एका महिलेला एका गुन्ह्यामध्ये पकडले आहे.
स्वतःला सोडवण्यासाठी महीला खूप प्रयत्न करत आहे. पण तिला काही यश मिळत नाही आहे. यानंतर महिलेने जे काही केले ते पाहून तेथील सर्वच लोक हैराण झाले. कारण महिलेने असे काम केले ज्याची कल्पना पोलिसांनी स्वप्नामध्ये देखील नसेल.
सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे व्हिडीओ: व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल आणि तुम्ही विचारामध्ये पडाल कि असे कसे होऊ शकते. हा व्हायरल व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.
पहा व्हिडीओ:
टिप्पणी पोस्ट करा