सध्या लोक समोरून काही वेगळे आणि आतून काही वेगळे दिसतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीना काही विशेष गुण असतात आणि ठीक त्याचप्रकारे विचार देखील वेगळे असतात. ज्यामुळे आपली विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता देखील वेगळी असते.

पण तुम्हाला माहिती आहे का कि अनेक वेळा आपण जे काम करतो ते आपल्याला योग्य वाटते पण इतर कोणालाही ते योग्य वाटत नाही. असे अनेक वेळा होते. त्याचप्रमाणे आपल्या विचारांसोबत देखील असे होते जे लोकांना प्रभावित करते.

भारतीय कुटुंबामध्ये नारी लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे. माता अन्नपूर्णाने त्यांना पोषणाचे वरदान दिले आहे. हि खूपच जुनी म्हण आहे कि जिथे स्त्रीची पूजा केली जाते तिथे देवतांचा निवास असतो. ज्याप्रकारे महिला कुळाची लाज वाचवण्याचे काम करतात त्याचप्रमाणे आपल्या नैतिक आणि सामाजिक आचरणाला देखील पवित्र ठेवतात.

काही स्त्रिया अशा देखील असतात ज्यांचे कुकर्म कुळाच्या नाशाचे कारण बनते. अशामध्ये हा प्रश्न समोर येतो कि कोणती महिला पवित्र आहे हे कसे माहित करून घ्यावे. आज आपण महिलांबद्दल काही विशेष गोष्टी जाणून घेणार आहोत. ज्याच्या आधारावर हे सिद्ध करता येते कि त्या पतीवर प्रेम करणाऱ्या असतात आणि परपुरुषाबद्दल विचार देखील करत नाहीत.

असे म्हंटले जाते कि ज्या महिलांच्या भुवया पातळ असतात अशा महिला आपल्या पतीसोबत इमानदार मानल्या जातात. इतकेच नाही तर या नेहमी आपल्या पतीसाठी समर्पित राहतात. या आपल्या पतीवर खरे प्रेम करतात. याशिवाय असे देखील मानले जाते कि या महिला सर्वांसाठी चांगला विचार करतात. या मनाने नेहमी स्वच्छ राहतात. यासोबत या महिला खूपच संस्कारी मानल्या जातात.

ज्या देखील महिलेच्या माथ्यावर किंवा डोक्यावर तीळ असते अशा महिला तीव्र बुद्धि आणि उच्च आत्मविश्वास असणाऱ्या असतात. अशा महिलेमध्ये माता सीतेचे गुण विद्यमान असतात. यांचे हृदय खूप मोठे असते आणि या आपल्या कुटुंबाचे संस्कार कधीच विसरत नाहीत. या आपल्या पतीवर खरे प्रेम करतात आणि पतीच्या प्रत्येक कामामध्ये त्याची साथ देतात.

ज्या महिलांच्या चेहऱ्यावर हलके हलके केस असतात त्या धर्म आणि दानपुण्यवर विश्वास ठेवतात. यांच्या हृदयामध्ये पतीसाठी नेहमी प्रेम बनून राहते आणि आपल्या पतीला नेहमी खुश ठेवतात. इतकेच नाही तर यांचे पूर्ण कुटुंब देखील खुश राहते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने