हिंदू धर्मशास्त्रामध्ये असे अनेक नियम सांगितले गेले आहेत ज्याचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्व आहे. आपल्या शास्त्रामध्ये असे अनेक नियम निर्धारित केले गेले आहेत ज्याचे पालन स्त्री असो किंवा पुरुष सर्वांनी करायला हवे.

रात्री बाहेर कपडे सुकवल्याने कपड्यांवर मृतचा प्रभाव पडतो जे ठीक नाही. उन्हामध्ये कपडे सुकवल्याने कपड्यांवर सकारात्मक उर्जेचा प्रभाव पडतो जे आपल्या शरीरासाठी आणि नशिबासाठी खूप चांगले असते. रात्री झोपतेवेळी आपले डोके किंवा पाय दरवाजाकडे करू नये. दरवाजाकडे पाय किंवा डोके करून झोपणे चुकीचे मानले जाते यामुळे अशा स्थितीमध्ये झोपू नये.

हिंदू पंचांगानुसार विशेष तिथीला कधीच सं*भो*ग करू नये. अ*श्ली*ल साहित्य वाचणे अथवा चित्रपट पाहणे टाळावे. असे केल्याने आपल्यावर नकारात्मक उर्जेचा प्रभाव पडतो. रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे.

सकाळी उशिरापर्यंत झोपल्याने शरीरामध्ये रोग आणि आळस आपले घर बनवते. जिथे रोग आणि आळस असते तिथे लक्ष्मीचा आश्रय कधीच होत नाही. रात्री अंधाऱ्या खोलीमध्ये झोप नये. खोलीमध्ये सौम्य प्रकाश नक्की ठेवावा. यामुळे सकारात्मकता बनून राहते.

रात्री जेव्हा तुम्ही अंथरुणावर झोपता तेव्हा त्यावर शक्य असल्यास नवीन बेडशीट घालून झोपावे अथवा बेडशीट स्वच्छ धुतलेली असावी. दिवसभर टाकलेल्या बेडशीटवर झोपू नये कारण यामुळे नकारात्मकता वाढते. त्याचबरोबर दिवसभराच्या धूळ आणि मातीमध्ये झोपेमध्ये अडथळा येतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने