जेव्हा जोडीदार निवडण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते. खासकरून या बाबतीत मुले जास्तकरून नखरे करतात. जसे कोणाला उंच मुलगी आवडते तर कोणाला गोरी तर कोणाला सावळी. सामान्यतः मुलींच्या मनामध्ये देखील हेच असते कि बहुतेक मुलांना स्लिम ट्रिम मुलगी आवडते. पण हे खरे नाही. मुलांना फिट आणि स्लिम मुलींच्या तुलनेत थोडी फॅट किंवा जाड मुली पसंत येतात.

एका सर्वेनुसार इंडियन मुलांना फिट किंवा स्लिम मुलींच्या तुलनेमध्ये जाड मुलीला आपली लाइफ पार्टनर बनवणे पसंत आहे. अशा फॅट मुलींमध्ये असे काय असते कि मुलांना त्या इतक्या पसंत येतात. चला तर जाणून घेऊया.

स्लिम मुलींच्या तुलनेमध्ये जाड मुलींसोबत मुले १० पटीने अधिक खुश राहतात. याचे हे कारण आहे कि मुली त्यांना खाण्यापिण्याच्या बाबतीत जास्त अडवत नाहीत. जाड मुली मुलांवर एक्सरसाईज आणि जिम जाण्याचा प्रेशर देखील टाकत नाहीत. मुले आपल्या मर्जीनुसार आपले लाईफ जगू शकतात. त्यांना स्लिम मुलींच्या तुलनेत जाड मुलींसोबत अधिक स्वातंत्र्य मिळते.

बहुतेक जाड मुली आनंदी आणि पॉजिटिव अॅटीट्यूडच्या असतात. अशामध्ये मुले यांच्यासोबत हेल्दी आणि फ्रेश फील करतात. यांना जाड मुलींची सोबत अधिक चांगली वाटते. अशा मुलींना इंप्रेस करण्यास जास्त मेहनत देखील लागत नाही. या आपल्याकडून जास्त अपेक्षा करत नाहीत. तर स्लिम मुलींना मुलांकडून जास्त अपेक्षा राहतात.

जाड गर्लफ्रेंड किंवा पार्टनर आपल्या मनातील सर्व गोष्टी मुलांसमोर खुल्या करतात. त्या कोणत्याही बाबतीत लवकर सिरियस होत नाहीत. त्या कोणत्याही मोठ्या गोष्टीला गंभीरतेने घेत नाहीत. त्यांचा हसमुख स्वभाव मुलांना रिलॅक्स फील देतो. मुले त्यांच्यासोबत न घाबरता कोणतीही गोष्ट सहजपणे शेयर करतात. तर स्लिम मुलींसमोर कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करावी लागते.

जाड मुलींचे शरीर मुलांना जास्त आकर्षित करते. ते अशा मुलींसोबत लवकर बोर होत नाहीत. तर स्लिम मुलींमध्ये मुलांना असे आकर्षण दिसत नाही जे जाड मुलींमध्ये असते. हेच कारण आहे कि जेव्हा लग्नाची गोष्ट येते तेव्हा बहुतेक मुले मुलींना यामुळे रिजेक्ट करतात कारण त्या खूपच स्लिम असतात.

जाड मुलींना मिठी मारण्याची एक वेगळीच मजा असते. त्यांना मिठी मारल्यानंतर असे वाटते कि एखाद्या टेडी बियरला मिठी मारली आहे. त्यांना मिठी मारल्याने किंवा त्यांच्या मिठीमध्ये राहिल्याने हाडे टोचत नाहीत. असे वाटते कि आपण एखाद्या मखमली गादीवर झोपलो आहोत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने