काही लोक आपल्या प्रेमाला खुश ठेवण्यासाठी आणि त्यांच्या नजरेमध्ये स्वतःला मोठे करण्यासाठी विचित्र गोष्टी करत राहतात. इथे देखील अशीच आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. थायलंडची राजधानी बँकॉकचा रहिवासी असलेल्या या व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी टूलबॉक्समधून एक ३ सेंटीमीटर बोल्ट काढला आणि तो घातला.

हा बोल्ट घालण्यासाठी त्याने बेबी ऑईल आणि लुब्रिकेंटचा वापर केला. रिंग घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या प्रा*य*व्हे*ट पा*र्ट*ला सूज आली. त्याला याची जाणीव झाली कि आपल्या प्रा*य*व्हे*ट पा*र्ट*ला सूज आली आहे. यानंतर त्याने स्वतः तो बोल्ट काढण्याचा प्रयत्न केला पण त्याला त्यामध्ये सफलता मिळाली नाही.

शेवटी त्याला आपत्कालीन सेवांवर कॉल करावा लागला अशाप्रकारे दोन दिवस बोल्ट त्याच्या प्रा*य*व्हे*ट पा*र्ट*ला अडकून राहिला. डॉक्टरांनी कटरच्या सहाय्याने त्याच्या प्रा*य*व्हे*ट पा*र्ट*ला अडकलेला बोल्ट कापून काढला. त्या व्यक्तीने डॉक्टरांना सांगितले कि गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी त्याने असे केले.

बोल्ट काढल्याने पिडीतने सांगितले कि मी खूप घाबरलो होतो कि माझ्या प्रा*य*व्हे*ट पा*र्ट*ला आता कापावे लागेल. त्यामध्ये इतकी जास्त सूज आली होती कि असे वाटत होते कि आता ते फुटणार आहे. रिंग काढल्यानंतर त्या व्यक्तीने सुटकेचा नि:श्वास सोडला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने