जेव्हा मुली कुणावर प्रेम करतात तेव्हा त्या त्यामध्ये पूर्ण समर्पण करतात. त्या जितका काळ रिलेशनशिपमध्ये राहतात तितका वेळ त्या तन मन धन सर्वकाही समर्पित करतात. त्यांना आपली सोबत चांगली वाटते. पण लाईफमध्ये अनेक वेळा अशी वेळ येते जेव्हा मुलींना आपल्या पतीपासून किंवा बॉयफ्रेंडपासून दूर राहावे लागते. या एकाकी काळामध्ये मुली काही अशा हरकती करतात ज्याची माहिती कोणालाच नसते.

जुन्या आठवणीत रमणे: जेव्हा मुलगी आपल्या पार्टनर किंवा बॉयफ्रेंडपासून दूर राहते तेव्हा त्याच्यासोबत घालवलेले क्षण आठवू लागते. यादरम्यान ती आपल्या नात्याबद्दल गंभीरतेने विचार करते. पार्टनरसोबत घालवलेल्या सुखदुखांचे क्षण तिच्या मनामध्ये घिरट्या घालू लागतात. या सर्व गोष्टी आठवून त्या आपल्या पार्टनरला खूप मिस करते. यासोबत आपल्या भविष्याचादेखील ती विचार करते.

बोलण्याची संधी शोधणे: मुलींना बोलायची खूप आवड असते हे तर सर्वांनाच माहिती आहे. आपला पार्टनर दूर गेल्यास ती त्याच्यासोबत बोलायला देखील मिस करते. तिला पार्टनरसोबत अनेक गोष्टी शेयर करायच्या असतात. यासोबत त्या आपल्यापासून दूर राहून आपला पार्टनर काय करत आहे हे देखील जाणून घेऊ इच्छितात. कधी त्या व्हॉट्सअॅपवरवर मॅसेज करतात तर कधी कॉल करतात.

सोशल मीडियावर हेरगिरी: बॉयफ्रेंड किंवा पती जेव्हा दूर राहतो तेव्हा मुलींच्या मनामध्ये हि देखील भीती असते कि आपला पार्टनर आपल्याला धोका देईल. त्याचे इतर कोणाशी अफेयर तर नाही ना. अशामध्ये त्या आपल्या पार्टनरचे सोशल मिडिया प्रोफाईल सतत पाहतात. पार्टनरच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात. जसे लास्ट सीन पाहणे, पोस्ट वाचणे, पार्टनर कोणत्या मुलीचा फोटो लाईक करतो का ते पाहतात किंवा कोणत्या फोटोवर कमेंट करतात ते पाहतात.

रोमांसची स्वप्ने पाहणे: पार्टनर दूर असल्यास मुली त्याच्यासोबत रोमांस देखील मिस करतात. त्यांच्या मनामध्ये रात्रदिवस आपल्या पार्टनरसोबत घालवलेले रोमँटिक क्षण येत असतात. अशामध्ये जेव्हा त्या रात्री झोपतात तेव्हा त्या याबद्दल स्वप्ने पाहतात. या स्वप्नांमध्ये त्या आपल्या पार्टनरसोबत रोमांस करतात तर कधी इ’ट’नि’मे’ट होताना पाहतात.

फोनवर ग’लि’च्छ बोलणे: पार्टनर दूर असेल आणि मुलीचा मूड बनला असेल तर त्या फोनचा आधार घेतात. त्या आपल्या पार्टनरसोबत फोनवर ग’लि’च्छ रोमांस करतात. त्याच्यासोबत खोडकर गोष्टी करतात. अनेक वेळा व्हिडिओ कॉलदेखील करतात. त्या दूर राहून देखील आपल्या पार्टनरसोबत ऑनलाईन रोमांस करतात.

मा*स्ट*र*बे*श*न (ह*स्त*मै*थु*न): मुले आपल्या लैं*गि*क इ*च्छा पूर्ण करण्यासाठी ह*स्त*मै*थु*न करतात. या गोष्टी मुली देखील करतात. जेव्हा त्यांची लैं*गि*क इ*च्छा च*र*म सी*मे*व*र असते तेव्हा त्या पार्टनरचा फोटो पाहून ह*स्त*मै*थु*न करतात. यामध्ये त्यांना आनंद मिळतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने