हि विचित्र घटना दक्षिण आफ्रिकेमध्ये घडली आहे. वास्तविक १० दिवसांपूर्वी मृत झालेल्या महिलेने आपल्या बाळाला जन्म दिला. या ३३ वर्षीय महिलेचा मृ’त्यू हॉस्पिटलमध्ये १० दिवसांपूर्वी झाला होता. मृ’त्यू’च्या’वे’ळी ती ९ महिन्यांची ग’र्भ’व’ती होती. महिलेचे नाव नॉमवेलिसो नॉमासोन्तो म्दोयी असे सांगितले जात आहे. याआधी तिला पाच मुले होते. तथापि या सहाव्या बाळाचा देखील मृत्यू झाला.

दक्षिण अफ्रीकेच्या पूर्वी केप प्राविंसमध्ये एका गावामध्ये लिंडोकुहले नावाच्या स्मशानभूमीचे मालक फंडाइल मकराना यांनी असे म्हंटले आहे कि या घटनेमुळे गाव आणि कुटुंबातील सदस्य देखील खूप हैराण आणि भयभीत झाले.

जन्माला आलेले बाळ मुलगा होते कि मुलगी हे देखील कोणी पाहिले नाही. ते स्वतः आश्चर्यचकित झाले कारण २० वर्षांपासून मृ’तां’चे अं’ति’म सं’स्का’र करण्याचे काम ते करत असून त्यांनी अशी घटना कधी पाहिली नाही. ते म्हणाले कि मी कधीच ऐकले किंवा पाहिले नाही कि एका मृ’त महिलेने एका बाळाला जन्म दिला आहे.

या घटनेमुळे घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला आणि तिच्या बाळाला शवपेटीत ठेवून ताबडतोब पुरले. महिलेच्या कुटुंबियांनी मृ’त्यू’नं’त’र मुलाच्या जन्माच्या घटनेवर शोक व्यक्त केला आणि म्हणाले की हे ऐकून भीती वाटते.

डॉक्टरांनी उघड केले रहस्य: महिलेच्या मृ’त्यू’बा’ब’त तिच्या आईचे म्हणणे आहे कि तिला श्वास घेण्यास थोडा त्रास होत होता आणि अचानक तिचा मृ’त्यू झाला. तिने हे देखील म्हंटले होते कि ती आधीच मुलीच्या मृ’त्यू’मु’ळे दुखी होती. वरून बाळाच्या जन्माच्या बातमीने ती अधिकच हादरवून गेली. दुसरीकडे काही तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे कि नक्कीच हि एक असामान्य घटना आहे पण असे घडणे शक्य आहे.

त्यांच्यानुसार असे होऊ शकते कि मृ’त्यू’नं’त’र महिलेच्या पोटामध्ये गॅस बनला असेल आणि त्याच्या दबावामुळे बाळ गर्भामधून बाहेर आले असेल. त्याचबरोबर हि देखील संभावना होऊ शकते कि मृ’त्यू’नं’त’र मानवाचे स्नायू शिथिल पडतात यामुळे बाळाचा जन्म झाला असेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने