आतापर्यंत आपण जुळ्या बहिणी किंवा भाऊ जन्मल्याचे ऐकले असेल पण आज आम्ही तुम्हाला तिळ्या बहिणींची एक स्टोरी सांगणार आहोत. जी जाणून घेतल्यानंतर तुम्ही देखील आश्चयर्यचकित व्हाल. कारण हि स्टोरी जन्माची नाही तर त्यांच्या एकत्र प्रे*ग्नं*ट होण्याची आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या या स्टोरीबद्दल.

या तिळ्या बहिणी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील राहणाऱ्या आहेत. या बहिणींचा जन्म एकत्रच झाला होता. यांची नावे गिना, नीना आणि व्हिक्टोरिया अशी आहेत. विशेष म्हणजे या बहिणी एकत्रच जन्मल्या होत्या आणि एकत्रच प्रे*ग्नं*ट देखील झाल्या.

यासाठी त्यांनी एक विशेष प्लानिंग केली होती आणि आज त्या एकत्रच प्रे*ग्नं*ट झाल्या आहेत. यासोबत त्यांची मुले देखील एकत्रच या जगामध्ये येणार आहेत. या तिन्ही बहिणींची प्रे*ग्नं*सी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. खासकरून त्यांनी आपली प्रे*ग्नं*सी एकत्रच प्लान केली होती.

या तिन्ही बहिणींचे वय सध्या ३५ वर्षे इतके आहे आणि त्या आपल्या मुलांच्या जन्माची वाट एकत्रच पाहत आहेत. याबद्दल सध्या तिन्ही बहिणी खपूच उत्सुक आहेत. या तिन्ही बहिणींनी मुले देखील एकत्रच मिळण्याची आशा आहे पण त्यांची डेट वेगवेगळी देण्यात आली आहे.

३५ वर्षाच्या गिना, नीना आणि व्हिक्टोरियाच्या मुलांचा जन्म जुलै, ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे. सर्वात पहिला या तीन बहिणींमध्ये व्हिक्टोरिया आणि नीना प्रे*ग्नं*ट झाल्या आणि त्यानंतर त्यांनी आपली बहिण गिनाला देखील याबद्दल प्रोत्साहित केले कि तिने देखील आई बनावे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने