तुम्ही ऐकले असेल कि काही महीला पक्क्या जासूस असतात. मग त्या पत्नी किंवा गर्लफ्रेंड असो. त्या आपल्या जोडीदारावर नेहमी लक्ष ठेऊन असतात आणि त्याची प्रत्येक गोष्ट नोटीस करतात. त्या हेरगिरी करतात कि त्यांच्या पाठीमागे ते काही करत तर नाहीत ना. पत्नी तर प्रत्येक लहान सहन गोष्टीवर नजर ठेऊन असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही राशींच्या महिलांबद्दल सांगणार आहोत ज्याच्या महिला खूप जासुसी करतात.

सिंह: सिंह राशीचा महिला खूप सतर्क असतात. त्या आपल्या पार्टनरवर मर्यादेपेक्षा जास्त प्रेम करतात. पण यांचे हे प्रेम त्यांच्यामध्ये शंका निर्माण करते आणि त्यांना गमावण्यापासून घाबरवते. यामुळे त्या आपल्या जोडीदारावर नेहमी नजर ठेवायला सुरुवात करतात. पण त्यांचे इंटेंशन चुकीचे नसते. त्या मनाने खूप साफ असतात. त्यांचा आपल्या जोडीदाराबद्दल कोणताही वाईट हेतू नसतो.

मकर: मकर राशीच्या महिला खूप पॉजिटिव असतात. यांच्यावर कधीच नकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडत नाही. पण जेव्हा गोष्ट त्यांच्या जोडीदाराबद्दल येते तेव्हा त्यांच्याबद्दल त्या खूप जागरूक होतात आणि त्यांच्याबद्दल त्या चिंतित देखील राहतात. यामुळे त्या आपल्या जोडीदारावर नेहमी लक्ष ठेवून असतात जेणेकरून त्यांच्यासोबत काही चुकीचे होऊ नये.

मेष: मेष राशीच्या महिला खूपच संवेदनशील असतात. यांच्यावर विष्णूदेवाची विशेष कृपा दृष्टी असते पण या आपल्या पार्टनरबद्द्द्ल खूप जास्त सतर्क असतात. जेव्हा देखील यांना काही चुकीचे वाटते तेव्हा त्या त्यांच्याप्रती जासुसी करू लागतात.

कन्या: कन्या राशीच्या महिला स्वभावाने खूपच उत्सुक असतात. यामुळे या नेहमी आपल्या पार्टनरचा फोन आणि मेसेज चेक करण्यास मागे हटत नाहीत. यामुळेच नाराज होऊन पार्टनर आणि त्यांच्यामध्ये कधी कधी भांडण देखील होते. पण त्यांचा हेतू चुकीचा नसतो.

मीन: मीन राशीच्या महिला स्वभावाने खूप निगेटिव नेचरच्या असतात. यांना नेहमी याची भीती वाटत असते कि त्यांचा पार्टनर त्यांना सोडून जाईल. यामुळे या आपल्या पार्टनरबद्दल खूप चिंतीत राहतात आणि त्यांच्यावर नजर ठेऊ लागतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने