मनुष्य जीवनामध्ये अनेक चुका करतो ज्या त्याच्या आरोग्यासाठी नुकसानदायक असतात आणि नंतर त्या चुकामुले मनुष्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मनुष्य जाणूनबुजून कोणतीही चूक करीत नाही पण अजाणतेपणाने तो अशा चुका करतो ज्यामुळे नंतर त्याला त्रास होतो.

अशीच एक चूक आहे जी बहुतेक लोक जरुर करतात. तुम्ही विचार करत असाल कि ती कोणती चूक आहे जी मनुष्य रोज करतो आणि त्याला माहिती देखील नसते कि तो चूक करत आहे. आज आपण त्या चुकिबद्दल जाणून घेणार आहोत.

ल*घ*वी केल्याने शरीरामधील हानिकारक घातक बाहेर पडतात आणि शरीर साफ आणि निरोगी राहते. ल*घ*वी करणे पाणी पिण्यावर अवलंबून असते. जे लोक जास्त पाणी पितात त्यांना सतत ल*घ*वी जावे लागते. अशाप्रकारे ल*घ*वी करणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. बहुतेक लोक रात्री पाणी पिवून झोपतात. ज्यामुळे रात्री ल*घ*वीला येते आणि लोक झोपेमध्ये उठून ल*घ*वी*ला जातात. जे शरीरासाठी खूप नुकसानदायक असते आणि असे करणे त्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकते.

एका शोधानुसार हि गोष्ट समोर आली आहे कि जे लोक जास्त मीठ खातात त्यांच्यावर लक्ष ठेवले गेले कि ते झोपेच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. त्यांना सांगितले गेले कि त्यांनी आपल्या आहारामधून मिठाचे प्रमाण कमी करावे. ज्यांनी असे केले त्यांना सतत ल*घ*वीची समस्या कमी झाली. जे रात्री दोन वेळा ल*घ*वी करत होते ते एकदाच करू लागले.

याचा परिणाम स्पष्टपाने दिसला आणि त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेमध्ये सुधार आला. वयानुसार हार्मोनमध्ये बदल येतो. या कारणामुळे रात्री जास्त ल*घ*वी*ला होते. वय वाध्ण्यासोब्त पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथि नेहमी वाढू लागतात. ज्यामुळे प्रोस्ट्रेट ट्यूबवर दबाव पडू शकतो आणि यामुळे ल*घ*वी*ला देखील होते.

या चुका करू नये: जेव्हा मनुष्य रात्री झोपतो तेव्हा शरीरामध्ये रक्ताचा प्रवाह मेंदूच्या दिशेने होत असतो. झोपतेवेळी व्यक्तीचा मेंदू आराम देखील करत असतो आणि जेव्हा रात्री झोपेमध्ये ल*घ*वी*ला येते तेव्हा व्यक्ती एकदम उठून ल*घ*वी करण्यासाठी जातो.

असे केल्याने रक्तप्रवाह एकदम वेगाने होऊन मेंदूकडे वेगाने प्रवाहित होतो. ज्यामुळे मेंदूसंबंधी अनेक गंभीर आजार होऊ शकतात. ज्यामध्ये ब्रेन हेमरेज सारखी गंभीर समस्या होऊ शकते. पण आपण असे करण्यापासून दूर रहावे. जर तुम्हाला रात्री ल*घ*वीला उठायची सवय असेल तर लगेच उठू नये. उठल्यानंतर जवळ जवळ ३-५ मिनिटे आरामात बसावे आणि त्यानंतर ल*घ*वीला जावे. ज्यामुळे शरीरामधील रक्तप्रवाह सुरळीत चालू राहण्यासाठी थोडा वेळ मिळेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने