तसे तर मनुष्याच्या शरीराचा प्रत्येक भाग खास आणि महत्वपूर्ण असतो पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पोटाच्या मधोमध स्थित नाभीबद्दल काही रंजक गोष्टी. जो मनुष्याच्या शरीराचा एक नाजूक भाग आहे. तसे नाभीबद्दल अनेक संभ्रम लोकांमध्ये पसरवले जातात. इतकेच नाही तर शास्त्रामध्ये देखील नाभीच्या स्थितीबद्दल व्याख्या मिळते. खासकरून महिलांच्या नाभीबद्दल खूप वर्णन केले गेले आहे. नाभी आपल्या चेहऱ्यासाठी देखील लाभदायक आहे. लोक चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी आणि चेहरा सुंदर बनवण्यासाठी यावर अनेक प्रकारचे प्रयोग करतात.

पण कधी कधी प्रयोग वाईट परिणाम देखील सोडून जातात आणि आपला चेहरा सुंदर दिसण्याशिवाय अधिक कुरूप दिसू लागतो. अशामध्ये नाभी थेरेपीला खूप सुरुक्षित मानले गेले आहे. होय या थेरेपीद्वारे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा ग्लो मिळवू शकता. तर या थेरेपीद्वारे आपल्या नाभीवर काही गोष्टींचा वापर करावा लागेल.

यामध्ये सर्वात पहिला तूप वापरू शकता. तूप नाभीवर लावल्याने सावळेपणा दूर केला जाऊ शकतो. यानंतर मधाची बारी येते. तसे तर मध आरोग्यासाठी देखील लाभदायक आहे पण यासोबत याचा वापर नाभीवर देखील केला जातो. वास्तविक मधाला नाभीवर लावल्याने मुरुम बरे होतात आणि चेहऱ्यावरील कोरडेपणा देखील दूर होतो.

यानंतर गुलाबजलची बारी येते. याला नाभीवर लावल्याने चेहऱ्यावरील डाग निघून जातात त्याचबरोबर चेहऱ्यावर ग्लो देखील वाढतो. याशिवाय ऑलिव्ह ऑईलचा वापरही केला जातो. नाभीवर बदामाचे तेल लावल्याने रंग गोरा होतो आणि चमक देखील वाढते. तसे तर मोहरीचे तेल केसांसाठी वापरले जाते पण याला नाभीवर देखील लावू शकता.

वास्तविक नाभीवर लावल्याने स्कीनची सॉफ्टनेस वाढते आणि त्याचबरोबर हे रिंकलपासून देखील वाचवते. आता तुम्हाला माहिती झाले असेल कि कोणत्या गोष्टी नाभीवर लावल्याने चेहऱ्याचा ग्लो वाढतो. तर याचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावर ग्लो पुन्हा आणू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने