तसे तर सर्व लोकांना हे माहिती आहे कि बदलत्या काळामध्ये कोणतीही गोष्ट स्थिर नाही पण ज्योतिष बऱ्याच प्रमाणात अनेक गोष्टींना स्थिर करते आणि आपल्याला सांगते कि खरेच खूप काही आयुष्यामध्ये शिल्लक राहिले आहे. या गोष्टी ऐकण्यास थोड्या विचित्र वाटतात पण ते ठीक आहे. आता अशामध्ये आम्ही तुम्हाला अशा नावाच्या लोकांबद्दल सांगणार आहोत ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल अथवा कमी माहिती असेल.

असे लोक ज्यांचे नाव M पासून सुरु होते: असे लोक ज्यांचे नाव M पासून सुरु होते हे मनाने खूप भावूक स्वभावाचे असतात आणि जीवनामध्ये पुढे जाण्यास खूप महत्वाकांक्षी असतात. पैसे तर हे कमवतातच पण मनामधून हे थोडे शॉर्ट टेम्पर असतात ज्यामुळे अनेक वेळा यांना नुकसान देखील सोसावे लागते. अभ्यासामध्ये हे लोक अवरेज असतात. मैत्री हे खूप छानपणे सांभाळतात.

असे लोक ज्यांचे नाव A पासून सुरु होते: असे लोक ज्यांचे नाव A पासून सुरु होते पैशांच्या बाबतीत खूपच संवेदनशील असतात आणि जीवनामध्ये खूप सारी धन संपत्ती कमवतात. याशिवाय ज्यांचे नाव A पासून सुरु होते असे लोक कोणत्याही कंडीशनमध्ये जन्म घेतले तरी आपले यश आणि राजसुख प्राप्त करतातच.

कुटुंबातील सर्व व्यक्तींची काळजी घेण्यास हे मागे पडत नाहीत. हे जरुरीचे नाही कि सर्व गोष्टी या शब्दामध्ये मिळतीलच मिळतील पण एक अंदाज मिळतो कि व्यक्तीची पर्सनालिटी बर्याीच प्रमाणात मिळतीजुळती असू शकते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने