आई एक असा शब्द आहे ज्याची व्याख्या अपन शब्दामध्ये समजावून सांगू शकत नाही कारण या जगामध्ये आईला देवाचे दुसरे रूप म्हंटले गेले आहे आणि असे म्हंटले गेले आहे कि देव आपल्याजवळ प्रत्येक क्षणी राहू शकत नाही म्हणून त्याने आईला बनवले जी सावली प्रमाणे आपल्या मुलांसोबत राहते आणि एक आईच असते जी निस्वार्थीपणे आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते.

आज आम्ही तुम्हाला एका अशाच आईबद्दल सांगणार आहोत जिच्या प्रेमामध्ये इतकी शक्ती होती कि तिने आपल्या न*व*जा*त बा*ळा*ला मृ*त घो*षि*त के*ल्या*नं*त*र देखील असे काही केले कि जे जाणून तुम्ही देखील हैराण व्हाल. चला तर जाणून घेऊया.

हि घटना आहे ऑस्ट्रेलियामधील जिथे एका महि*ले*ने एका प्री*मॅ*च्यो*र बा*ळा*ला ज*न्म दिला आणि त्याच्या ज*न्मा*च्या २० मि*नि*टा*नं*तर डॉ*क्ट*रां*नी त्याला मृ*त घो*षि*त केले. यानंतर बा*ळा*चा मृ*त*दे*ह त्याच्या आ*ई*क*डे सोपवण्यात आला. चला तर विस्ताराने जाणून घेऊया याबद्दल.

सिडनी शहरामध्ये राहणाऱ्या डेविडच्या पत्नी केट ऑगने २०१० मध्ये एका मु*ला*ला ज*न्म दिला होता जो फक्त ६ महिन्याचा होता आणि त्याचे वजन जवळ जवळ एक किलो होते आणि प्री*मॅ*च्यो*र बा*ळा*ची प्रकृती अत्यंत ना*जू*क होती. ज्यामुळे डॉ*क्ट*रां*नी अनेक प्रयत्न करून देखील ते बा*ळ वा*चू शकले नाही आणि ज*न्मा*च्या २० मि*नि*टा*नं*त*र डॉ*क्ट*रां*नी त्याला मृ*त घो*षि*त केले. यानंतर त्यांनी बा*ळा*चा मृ*त*दे*ह त्याच्या आ*ई*क*डे सोपवत म्हंटले कि याला स्किन टू स्किन केयर देत राहा.

महिलेने या बा*ळा*चे नाव जेमी ठेवले होते आणि एका मुलाखतीमध्ये सांगितले कि जेव्हा डॉ*क्ट*रां*नी तिचा मु*ला*चा मृ*त*दे*ह तिच्या हातामध्ये दिला तेव्हा तिने आपल्या मुलाला जवळ घेऊन बराच वेळ थापटू लागली यानंतर ती आपल्या बोटांनी आ*प*ले दु*ध आपल्या मुलाला पाजवू लागली.

हे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हते कारण त्या म*हि*ले*चे मृ*त बा*ळ फक्त दु*ध पिऊ लागले नाही तर त्याचे हृदयाचे ठोके देखील सुरु झाले आणि काही वेळानंतर जेमीने डोळेदेखील उघडले आणि आपली मान इकडे तिकडे फिरवू लागला.

जे पाहून जेमीचे आईवडील खूपच खुश झाले. त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. तर जेमीच्या वडिलांचे म्हणणे आहे कि आज जेमी आमच्यासोबत आहे तो फक्त त्याच्या पत्नीमुळेच. याचे सर्व श्रेय तो आपल्या पत्नीला देतो. कारण तिच्या धैर्यामुळे आणि समजूतदारपणामुळे आज आमचा मुलगा आमच्यासोबत आहे.

काय आहे कां*गा*रू टे*क्नि*क: बोस्टनमध्ये हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ज्याप्रकारे कांगारू आपल्या पिल्लाला चिकटून ठेवतात त्याचप्रमाणे आ*ई*सो*ब*त चिकटून राहिल्याने न*व*जा*त बा*ळा*ला उबदारपणा मिळतो आणि त्याच्या शरीराचे तापमान देखील संतुलित असते.

त्याचबरोबर या प्र*क्रि*ये*ने स्त*न*पा*ना*स देखील प्रोत्साहन मिळते. प्र'सू'ती'नं'त'र घरामध्ये बा'ळा'ची देखरेख करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. नुकतेच अभ्यासामध्ये हे समोर आले आहे कि कां*गा*रू टे*क्नि*क*द्वा*रे देखरेख केल्यास कमी वजन असणाऱ्या न*व*जा*त बा*ळां*चा मृ*त्यू दर ३५ टक्के कमी होतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने