एक महिलाने असा विचित्र दावा केला आहे कि जे जाणून घेतल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल. महिलेने दावा केला आहे कि ती चक्क हवेमुळे ग’र्भ’व’ती झाली. महिलाने एका स्थानिक चॅनलसोबत बोलताना असे म्हंटले तिने पुरुषासोबत फि’जि’क’ल रि’ले’श’न बनवले नाहीत. अचानक झोपल्या-झोपल्या ती हवेमुळे ग’र्भ’व’ती झाली. महिलेने हा देखील दावा केला आहे कि हि पूर्ण घटना चक्क एका तासामध्ये झाली. हि घटना इंडोनेशिया मधील आहे.

२५ वर्षीय सीती जिनाहच्या हैराण करणाऱ्या दाव्यानुसार दुपारच्या वेळी प्रार्थने नंतर ती आपल्या लिविंग रूममध्ये आराम करत होती. अचानक तिला वाटले कि हवा तिच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. घटनेच्या १५ मिनिटानंतर तिच्या पोटामध्ये वेदना होऊ लागल्या आणि तिचे पोट मोठे होऊ लागले. यानंतर महिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली जिथे तिने एका निरोगी मुलीला जन्म दिला.

तथापि महिलेने दावा केला आहे कि हि मुलगी शा’री’रि’क सं’बं’ध न बनवता हवेद्वारे जन्मली आहे. ज्यानंतर हि बातमी आसपास वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच सरकारी अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलचा दौरा करून महिलेकडून माहिती घेतली. स्थानिक पोलीस याची चौकशी करत आहेत. हि महिला आधीपासून एका मुलाची आई होती आणि घटस्फोटानंतर ती वेगळी राहत होती.

क्लिनिकचे प्रमुख म्हणाले कि चेकअप नंतर बाळ आणि आई स्वस्थ आहेत. मुलीचा जन्म नॉर्मल झाला आहे आणि तिचे वजन २.९ किलो भरले आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे कि हि घटना संभावित रूपाने गु’प्त ग’र्भा’व’स्थाचे प्रकरण आहे. यामध्ये आईला वास्तवामध्ये आपल्या ग’र्भा’व’स्थाबद्दल माहिती नसते. तिला ग’र्भा’व’स्थाबद्दल तेव्हा माहिती होते जेव्हा बाळाच्या डिलिवरी स्थिति येते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने