काही आजार असे असतात जे मोठ मोठ्या हॉस्पिटलमध्ये इलाज करून देखील ठीक होत नाही. पण काही घरगुती उपाय खूपच फायदेशीर ठरतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक घरगुती उपाय सांगणार आहोत जो वापरल्यास औषधे न घेता अनेक आजारावर उपचार केला जाऊ शकतो. कारण कोणतेही मोठे काम करण्यासाठी आपण निरोगी राहणे खूपच आवश्यक आहे.

अनेक वेळा एखाद्या फंक्शनमध्ये गेल्यानंतर झोपण्याची वेळ बदलून जाते ज्यामुळे आपली झोप व्यवस्थित पूर्ण होत नाही. तर काही लोक असे असतात ज्यांना सुर्योदयानंतर जाग येते. अशा लोकांना नेहमी मायग्रेनचा त्रास म्हणजे अर्धी डोकेदुखी होत असते.

पण लोक समजू शकत नाहीत कि असे कशामुळे होते आणि जेव्हा आपण ऑफिसला जात असतो तेव्हा आपले डोके जोराने दुखू लागते. यासाठी एक सरळ आणि सोपा घरगुती उपाय आहे ज्यामध्ये थोडे देखील पैसे खर्च करावे लागत नाहीत. पण काही वेळ लागेल ज्यानंतर मायग्रेनचा त्रास कमी होईल.

या आजारामधून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या आणि तर्जनीच्या मधोमध डाव्या हाताच्या मध्यमा बोटाने दोन मिनिटे दाबावे. हाच प्रकार डाव्या हाताला देखील करावा. असे केल्याने काही मिनिटामध्ये डोकेदुखी गायब होईल.

आजच्या काळामध्ये आपण जेवण करून लवकर झोपी जातो. ज्यामुळे आपल्याला पोटाच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यामुळे आपल्याला बेचैनी जाणवू लागते. यामधून आपल्याला दोन मिनिटात आराम मिळू शकतो. यासाठी घाबरून जाण्याची गरज नाही.

जर तुमच्यासोबत असे होत असेल तर डाव्या हाताचा अंगठा तोंडासमोर आणा आणि त्यावर फुंकर मारा. कमीत कमी २-३ मिनिटे असे केल्याने आपल्या शरीराच्या तंत्रीकामध्ये बदल येऊ लागतो आणि आपल्याला शांती मिळते

हि एक खूपच सामान्य पण प्रभावी ट्रिक आहे जी नेहमी फायदेशीर ठरते. एखाद्या परीक्षेपूर्वी जर बेचैनी होत असेल तर याचा वापर केला जाऊ शकतो. ज्यामुळे आपल्याला काही मिनिटामध्ये शांती वाटू लागेल आणि परीक्षा देखील आरामशीर देता येईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने