आज आम्ही तुम्हाला एक अशी रंजक आणि विचित्र बातमी सांगणार आहोत जी ऐकून तुम्हाला हैराणी वाटेल. आपण कितीही मॉडर्न आणि स्टँडर्ड झालो असलो तरी ल’ग्ना’च्या अ’गो’द’र मु’ले ज’न्मा’ला घालण्याची संकल्पना भारतामध्ये चालणार नाही. आज देखील आपल्या देशामध्ये याला चुकीचे मानले जाते आणि जर एखाद्या मुलीकडून चुकून अशी चूक झाली तरी ती आपल्या मुलाला ब’द’ना’मी’च्या भी’ती’ने ज’न्म देत नाही.

पण एक असे ठिकाण आहे जिथे लग्नाच्या अगोदर प’र’स्प’र सं’बं’ध बनवला जातो आणि मुले देखील ज’न्मा’ला घातली जातात आणि खास बाब हि आहे कि हे सर्व कार्यक्रम मुला-मुलींच्या इच्छेनुसार केले जातात. तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि हि प्रथा जुन्या काळापासून चालत आली आहे आणि याला संपूर्ण गाव आनंदाने साजरे करतो.

लग्नाच्या अगोदर रि’ले’श’न’शि’प’म’ध्ये राहावे लागते: उदयपुर एका गावामध्ये राहणारे हे लोक ग्रासिया जमातीचे म्हणून ओळखले जातात. यांचे पूर्ण जीवन फक्त शेतीवर अवलंबून असते. इथे जवळजवळ गेल्या १०० वर्षांपासून एक प्रथा चालत आली आहे ज्यामध्ये मुलगा आणि मुलगीला लग्नाच्या अगोदर अनेक वर्षे एकत्र राहावे लागते आणि नंतर मुलगी ग*र्भ*व*ती होऊन मु’ल ज’न्मा’ला घालते तेव्हा त्यांचे लग्न लावून दिले जाते.

जोडपे लग्नासाठी नकार देखील देऊ शकते: हैराण करणारी बाब हि आहे कि मु’ल ज’न्मा’ला आल्यानंतर जर मुलगा किंवा मुलगी मधील कोणीही या नात्याला नकार देत असेल तर ती मोठी गोष्ट नाही. इथे लग्न देखील त्यांच्या इच्छेनुसार होते. जर त्यांना लग्न करायचे नसेल तर कोणतीही जबरदस्ती नाही. प्रथा अशी आहे कि जर लिव दरम्यान या जोडप्याला मुल असेल तर ते वेगळे होऊ शकतात आणि नंतर दुसऱ्या सोबत भविष्याची प्लानिंग करू शकतात.

मुलींना दिला जातो विशेष आदर: या जमातीचे लोक मुलींना जास्त सन्मान देतात. पण हा कसला सन्मान आहे हे समजत नाही. असो इथल्या नियमानुसार आजपर्यंत या गावामध्ये कोणत्याही म’हि’ले’व’र अ’त्या’चा’राची नोंद झालेली नाही. चांगली बाब हि आहे जोडपे एकत्र राहत असेल तर मुलाचे आईवडील त्यांना सर्व खर्च देतात आणि अशामध्ये जर गोष्ट लग्नापर्यंत आली तर लग्नाचा सर्व खर्च मुलाकडचेच करतात.

या प्रथेला दापा प्रथा म्हणतात: इतकी विचित्र प्रथा पाहून कोणीही हैराण होईल. या विचित्र प्रथेला दापा प्रथा म्हणतात. इथे दोन दिवस सामुहीक विवाह सोहळा असतो ज्यामध्ये मुलगा-मुलगी आपल्या प’सं’ती’च्या पा’र्ट’न’र’सो’ब’त प’ळू’न जातात आणि परत येऊन लि’व ई’नमध्ये राहू लागतात. इथे असे देखील जो’ड’पी येतात जे आपल्या पा’र्ट’न’र’ला चें’ज करू इच्छितात.

जास्त पैसे येईपर्यंत करतात प्रतीक्षा: तसे तर हे लोक फक्त शेती करतात पण तरीही लग्न करण्यापूर्वी यांची योजना राहते कि आधी काही पैसे जमा करावेत आणि नंतर लग्न करावे. मेळाव्यामध्ये असे देखील लोक येतात जे आपल्या जुन्या पा’र्ट’न’रसोबत खुश नसतात आणि दुसऱ्या श्रीमंत पा’र्ट’न’रसोबत लग्न करू इच्छितात. आता तुम्हाला समजलेच असेल कि हि प्रथा किती विचित्र आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने