जगभरामध्ये भारतीय खानपान खूप प्रसिद्ध आहे. याचे मुख्य कारण हे आहे कि भारतीय खानपानामध्ये अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात. याच मसाल्यांपैकी एक आहे अजवाइन. अजवाइनला संस्कृतमध्ये उग्रगन्धा देखील म्हंटले जाते. अजवाइन अन्नाची चव तर वाढवतेच पण त्याचबरोबर हे आरोग्यासाठी देखील लाभदायक आहे. अजवाइनचे पाणी पिण्याचे फायदे लठ्ठपणा कमी करण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत आहेत.

पोटदुखीमध्ये आराम: अजवाइनचे पाणी पोटदुखीमध्ये एक चांगला इलाज आहे. दररोज याचे पाणी पिल्याने पोटदुखीमध्ये चांगला आराम मिळतो.

गॅसची समस्या: गॅसची समस्या अजवाइनच्या पाण्याने ठीक होऊ शकते. जर तुम्हाला गॅसची समस्या नेहमी होत असेल तर अजवाइनचे पाणी तुमच्यासाठी रामबाण आहे. याच्या पाण्याने गॅसची समस्या काही वेळामध्येच ठीक होऊ शकते.

पि’रि’य’ड्स’मधील समस्या: अजवाइनचे पाणी महिलांच्या पि’रि’य’ड्समध्ये खूप लाभदायक आहे. रात्री झोपण्यापूर्वी मातीच्या भांड्यामध्ये अजवाइन भिजवण्यास ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी महिलांनी हे पाणी प्यावे. तथापि यांचे अद्यापहि कोणतेही चिकित्सकीय प्रमाण नाहीत, पण लोकांचे असे मानणे आहे कि हे खूप प्रभावी आहे.

यूरिन इंफेक्शन: यूरिन इंफेक्शनमध्ये आराम मिळवण्यासाठी अजवाइनचे पाणी लाभदायक सिद्ध होऊ शकते. बहुतेक महिलांना यूरिन इंफेक्शनचा त्रास असतो. अजवाइनचे पाणी पिल्याने या समस्येने लवकर आराम मिळतो.

गळ्याची समस्या आणि तोंडाची दुर्गंधी: गळ्याची समस्या आणि तोंडाची दुर्गंधी अजवाइनच्या पाण्याने दूर होऊ शकते. चुकीच्या आहारामुळे अनेक वेळा गळ्यामध्ये वेदना आणि तोंडामध्ये दुर्गंधी येऊ लागते. पण अजवाइनचे पाणी पिल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते.

वजन कमी करण्यासाठी: सध्या बहुतेक महिला लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत आणि वजन करण्यासाठी अनेक उपाय करतात. खूपच कमी लोकांना याची माहिती आहे कि अजवाइनचे पाणी पिल्याने वजन कमी होऊ शकते. अजवाइनच्या बिया चयापचय दर वाढवतात. वजन कमी करण्यासाठी अजवाइनचे पाणी बनवण्यासाठी २५ ग्रॅम अजवाइनचे घ्या आणि याला रात्रभर एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी या ग्लासमध्ये एक चमचा मध मिसळा आणि याचे सेवन करा.

अजवाइनचे पाणी जर वजन कमी करण्यासाठी पीत असाल तर तुम्ही यावर देखील लक्ष द्यायला हवे कि भात, फास्ट फूड, तळलेले अन्न इत्यादी पासून दूर राहिले पाहिले. त्याचबरोबर याकडे देखील लक्ष द्यावे कि जेवण केल्यानंतर जवळ जवळ १ तासापर्यंत पाणी पिऊ नये.

स्त’न’पा’नवेळी: स्त’न’पा’न करतेवेळी अजवाइन आणि बडीशेपच्या बिया खूप लाभदायक सिद्ध होतात. अजवाइन आणि बडीशेपच्या बियांच्या गुणांमुळे ग’र्भा’श’य स्वच्छ करण्यासाठी आणि दुध उत्पाउदनामध्ये वुद्धी करण्यास मदत करते.

अजवाइनचे पाणी बनवण्याची विधी: २ चमचे भाजलेले अजवाइन एक कप पाण्यामध्ये भिजवा आणि रात्रभर याला तसेच सोडून द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी चांगले उकळून घ्या आणि गाळून घ्या. नंतर हे पाणी थंड करून घ्या आणि उपाशी पोटी सकाळी सकाळी सेवन करा. अजवाइनचे सेवन फायदेशीर आहे आणि याचे पाणी पिल्याने आरोग्यासंबंधी समस्या देखील दूर होऊ शकतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने