भारत देश विविधतेने भरलेला देश आहे. इथे अनेक धर्म आणि जातीचे लोक राहतात. तुम्ही जेव्हा भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाल तेव्हा त्यांच्या कल्चर आणि राहणीमानमध्ये खूप फरक दिसेल. हे अंतर भारताच्या प्रत्येक भागामध्ये बनणाऱ्या जेवणामध्ये देखील पाहायला मिळते. तथापि पूर्ण भारताची हि खासियत आहे येथील जेवण आणि खाणारे लोक. भारतीय लोकांना खाण्या-पिण्याची खूप आवडत आहे. या आवडीमुळे तुम्हाला देशाच्या प्रत्येक भागामध्ये एक वेगळी डिश पाहायला मिळेल.

पण आज आम्ही तुम्हाला अशा लोकांबद्दल सांगणार आहोत ज्यांना फक्त खाण्याचीच आवड नाही तर हे खाण्यासाठी अक्षरशः वेडे होतात. यांच्यासाठी अन्नाचा स्वाद आणि त्याचा सुगंध खूप महत्वाचा असतो. हे लोक अनेक प्रकारच्या डिश ट्राय करणे पसंत करतात. अनेक लोक तर जगण्यासाठी खातात पण हे फक्त खाण्यासाठी जगतात. अशामध्ये चला तर पाहूयात ते कोणते लोक आहेत.

A नावाचे लोक: या नावाचे लोक खाण्याचे खूप शौकीन असतात. यांना खाण्या-पिण्याच्या बाबतीत खूप चांगला अनुभव असतो आणि हे जेवणाच्या सुगंधावरूनच सांगतात कि डिशमध्ये काय बनले आहे. इतकेच नाही तर जेवणाच्या सुगंधावरून हा देखील अंदाज लावतात कि जेवण चविष्ठ असेल कि नाही. यांच्यासाठी फक्त जेवणाचा स्वादच नाही तर त्याचा सुगंध देखील खूप महत्वाचा असतो. यांना जोपर्यंत परफेक्ट डिश मिळत नाही तोपर्यंत यांना जेवणाचा आनंद मिळत नाही.

S नावचे लोक: या नावाचे लोक दिवसभर अनेक वेळा खाण्याचा विचार करतात. यांना नेहमी आपल्या तोंडामध्ये काहीना काही चघळत राहणे आवडते. फक्त शिजलेलेच नाही तर भूक लागल्यानंतर हे लोक कच्चे अन्न देखील खातात. यांना जे हातामध्ये येते ते खातात. हे लोक खाण्याच्या बाबतीत जास्त नखरे करत नाहीत कारण हे उपाशीपोटी राहू शकत नाहीत. यांना नेहमी आपले पोट भरलेले चांगले वाटते. सकाळचा नाष्टा केल्यानंतर यांच्या डोक्यामध्ये हि प्लानिंग चालू होते कि आता दुपारी काय खायचे आहे.

P नावाचे लोक: या नावाच्या लोकांना खाण्यामध्ये व्हराइटी खूप पसंत आहे. यांना सर्व कल्चर संबंधी खानपान पसंत असते. नवीन खानपानाच्या शोधामध्ये यांना प्रवास करायला खूप आवडते. हे इंटरनेटवर नवीन खाद्यपदार्थांच्या शोधात असतात. यांना खाण्यासोबत नवनवीन प्रयोग करायला देखील खूप आवडते. जेवणाविषयी यांची चॉइस नेहमी बालत राहते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने