ऑस्ट्रेलियामध्ये राहत असलेल्या दोन जुळ्या बहिणी सध्या सोशल मिडियावर चांगल्याच चर्चेमध्ये आल्या आहेत. या दोन जुळ्या बहिणींची नावे एना आणि लूसी डिसींक अशी आहेत. या दोन्ही जुळ्या बहिणींची पसंद इतकी मिळती जुळती आहे कि दोघींचा बॉयफ्रेंड देखील एकच आहे.

विशेष म्हणजे दोघी बहिणी आपल्या या बॉयफ्रेंड कडून एकाच वेळी प्रे’ग्नं’ट होऊ इच्छित आहेत. या बहिणी आपली रोजची कामे देखील एकत्रच करतात. त्या एकत्रच अंघोळ करतात, एकत्रच वॉशरूमला जातात आणि एकाच बेडवर झो’प’ता’त.

ज्यामुळे या दोघी बहिणींना ओळखणे खूपच कठीण जाते. यांच्या बॉयफ्रेंडचे नाव बेन असे असून तो सध्या ४० वर्षांचा आहे. विशेष म्हणजे या दोघी बहिणी एकत्रच त्याच्यासोबत झो’प’ता’त देखील. या बहिणींची निवड एकच असल्यामुळे त्यांना यामध्ये काहीच गैर वाटत नाही.

एना आणि लूसीचा बॉयफ्रेंड बेन हा एक व्यवसायाने मेकॅनिक आहे. बेनला दोघींबद्दल सर्वकाही माहिती आहे आणि तो देखील लग्नासाठी तयार आहे पण ऑस्ट्रेलियामधील कायदा सध्या त्यांच्या लग्नाला अडथळा आणत आहे.

ऑस्ट्रेलियामधील कायद्यानुसार एक व्यक्ती दोन लग्ने करू शकत नाही. दोघी बहिणींना पहिल्याच नजरेमध्ये बेनवर प्रेम जडले होते आणि त्यांनी बेनला स्पष्टपणे सांगितले होते कि तो दोघींपैकी एकटीला निवडू शकत नाही. बेन आता दोघींसोबत देखील वेळ घालवतो. सुरुवातीला बेनला खूप विचित्र वाटत होते पण आता सर्वकाही नॉर्मल आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने