सध्या तरुणांमध्ये सेल्फी घेण्याची खूप क्रेज आहे. कुठेही गेले तरी ते सेल्फी घेणार नाही असे कधीच होणार नाही. मॉलमध्ये गेल्यावर, फिरायला गेल्यावर, हॉटेलमध्ये जाताना, पार्कमध्ये गेल्यावर ते सेल्फी घेणार नाहीत असे कधीच होणार नाही. सेल्फी घेणे जरुरीचे असते कारण सेल्फी घेतल्यानंतर ते सोशल मिडियावर देखील अपलोड देखील करायचे असते. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सर्वात जास्त सेल्फी अपलोड केले जातात.

जेव्हापर्यंत आपण आपला फोटो सोशल मिडियावर टाकणार नाही तोपर्यंत जगाला कसे माहिती होणार कि आपण दिवसभरामध्ये कायकाय केले. जितके जास्त लाईक तितकी जास्त पॉपुलर फोटो मानली जाते. पण कधी हे प्रकरण उलटे देखील पडते जेव्हा फोटो आपल्या आनंदासाठी घेतो पण जेव्हा सेल्फी घेतल्यानंतर फोटो पाहतो तेव्हा आनंदाच्या ठिकाणी भीती जास्त वाटते.

असेच एक प्रकरण समोर आले जेव्हा फिलिपिन्सच्या स्थानिक शाळेत शिकणार्याे मुलींनी आपल्या मोकळ्या वेळेमध्ये शाळेच्या बाथरूममध्ये एक फोटो घेतला. जेव्हा त्यांनी आपलाच फोटो पाहिला तेव्हा कोणीही लक्ष दिले नाही पण जेव्हा पुन्हा एकदा पाहिले गेले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

असे झाले कि बाथरूममध्ये सेल्फी घेतल्यानंतर जेव्हा यांनी आपला फोटो पाहिला तेव्हा फोटोमध्ये काही असे दिसले जे खूपच विचित्र होते. फोटोमध्ये मुलींच्या बॅकग्राउंडमध्ये निळा ड्रम ठेवला होता ज्याच्यामागे एक मुलगा बसलेला पाहायला मिळत होता. मुलींचे असे म्हणणे आहे कि त्याच्याशिवाय बाथरूममध्ये कोणीच नव्हते.

काही काळापूर्वी शाळेमध्ये एका मुलाने आ*त्म*ह*त्या केली होती. तेव्हापासून त्याची आत्मा शाळेमध्ये भटकत आहे. शाळेमधील मुलांनी देखील त्या मुलाला कुठेना कुठे पाहिले आहे. पण दिलासा देणारी हि गोष्ट आहे कि या मुलाने कधीच कोणाला नुकसान पोहोचवले नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने