प्रत्येक मुलगी आणि महिलेच्या जीवनामध्ये पी’रि’य’'ड्स खूपच वेदनादायी असते. हा तो काळ असतो एक स्त्री इतर दिवसांच्या तुलनेत जास्त अस्वस्थ असते. हि गोष्ट तुम्हाला माहिती आहे कि प्रत्येक स्त्रीचा पी’रि’य’'ड्सचा काळ ठरलेला असतो.

कधी-कधी असे होते जेव्हा हा काळ योग्य वेळी येत नाही. काही मुलींसोबत असे देखील होते कि त्यांना लग्नाच्या दिवशीच पी’रि’य’'ड्स येतात. लग्न अशी वेळ असते कि मुलगी इतकी व्यस्त होते कि ती याला रोखण्यासाठी उपाय करणे विसरून जाते.

हळू-हळू वेळ येत जाते आणि नंतर लग्नाच्या वेळी आठवते कि कोणत्या दिवशी पी’रि’य’'ड्स येणार आहे. काळजी करू नका आम्ही तुम्हाला काही असे उपाय सांगणार आहोत जे केल्यानंतर तुम्हाला आराम मिळेल आणि लग्नाचे रिवाज आरामात पूर्ण करू शकता.

पेनकिलर वापरावे: मुलींना पी’रि’य’'ड्स दरम्यान पोटदुखीची समस्या जास्त येते. अशावेळी पेनकिलरचा वापर करू शकता ज्यामुळे तुम्हाला वेदनेमध्ये आराम मिळेल. जर बराच काळ वेदनेपासून दूर राहायचे असेल तर पेनकिलर खात राहावे. याचा उपयोग केल्याने तुम्हाला त्रास होणार नाही.

पोटात सूज आल्यास: पी’रि’य’'ड्सच्या काळामध्ये बहुतेक मुलींना पोटामध्ये सूज येण्याची देखील समस्या येते आणि पोट ब्लॉक होते. जर तुम्हाला अशाप्रकारची समस्या येत असेल तर आंबट आणि अधिक चिकट पदार्थ खाऊ नयेत. लग्नाच्या वेळी अशा वस्तू बिलकुल खाऊ नयेत. अशामध्ये प्रोटीन असणाऱ्या वस्तू जसे केळे खाऊ शकता.

डबल पॅडचा वापर करा: जर तुम्हाला टँ’पो’न किंवा में’स्ट्रु’अ’ल क’प’चा वापर करण्यास समस्या येत असेल तर डबल पॅडचा वापर करू शकता. जर काही कारणामुळे तुमच्याजवळ पॅड चांगला नसेल तर डबल लावा यामुळे लग्नाच्या कपड्यांना डाग लागणार नाही.

बहिण किंवा मैत्रिणीला औषधे आणि पॅड ठेवण्यास सांगा: लग्नाच्या वेळी बहिण किंवा मैत्रिणीच जवळ राहतात अशामध्ये बहिणीला किंवा मैत्रिणीला पॅ’ड्स आणि औषधे ठेवण्यास सांगावे, ज्यामुळे जर कोणती समस्या आल्यास लगेच औषध किंवा पॅ’ड लावू शकता.

काही गडबड झाल्यास लगेच बाथरूममध्ये जावा: अशामध्ये बहुतेक मुली असतात ज्या लग्नाच्या वेळी मंडपामधून उठण्यास संकोच करतात. अशामध्ये जरासुद्धा संकोच करू नये आणि आपल्या बहिणीला किंवा मैत्रिणीला कल्पना देऊन बाथरूम ब्रेक घ्या आणि तिथे जाऊन आपल्या समस्येचा इलाज करा.

टीप: या लेखामध्ये दिलेले माहिती हि सर्वसामान्य माहितीच्या आधारावर दिलेली आहे. YesMarathilive.in याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने