सध्याच्या काळामध्ये आपण पाहतो कि ज्या व्यक्तीला नोकरी आहे तो ईनशर्ट करून वरून बेल्ट लावतोच. बहुतेक तरुण अशी फॅशन वापरतात. पण तुम्हाला माहिती आहे का कि जेव्हा आपण पँटच्या आत शर्ट घालून वरून बेल्ट लावतो तेव्हा आपल्याला कोणते नुकसान होऊ शकते. जर माहिती नसेल तर चला जाणून घेऊया.

बेल्ट नेहमी सैल बांधावा: तसे तर बेल्ट घालणे धोकादायक आहे पण जर नोकरी करत असाल तर तुम्हाला ऑफिसला जावे लागते अशामध्ये बेल्ट घालावाच लागतो. बेल्ट घालताना तो जरा सैल बांधावा आणि बेल्ट सैल बांधण्याची सवय लावून घ्यावी. कारण बेल्ट अधिक घट्ट बांधल्यास पोटाच्या नसा दबल्या जातात. जे खूपच नाजूक असतात.

प्रजनन क्षमता कमी होण्याची शक्यता: जास्त वेळ नसा दबून राहिल्यास शरीरामधील आतड्यांच्या पेल्विक रिजन मधून निघणाऱ्या आर्टरीवर याचा वाईट परिणाम पडतो. ज्यामुळे याचा सर्वात जास्त परीणाम पुरुषांवर पडतो. पुरुषांचा स्प’र्म काउंट हळू हळू कमी होत जातो. याशिवाय जेव्हा देखील बेल्ट घट्ट बांधतो तेव्हा आपली प्रजनन क्षमता कमी होण्याची शक्यता आणखी वाढते.

स्नायूंमध्ये ताण वाढतो: एका संशोधनानुसार जर एखादा पुरुष बेल्ट अधिक घट्ट बांधत असेल तर त्याच्या स्नायूंमध्ये याचा ताण खूप वाढतो. यामुळे त्याच्या गुडघ्याच्या आणि कंबरेचे स्नायूं कमजोर होऊ लागतात. ज्यामुळे तीव्र वेदना होण्याचा धोका संभवतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने