आजच्या काळामध्ये स्मार्टफोनशिवाय जीवनाचा विचार देखील खूप कठीण वाटतो. जेव्हा पासून मोबाईल फोनमध्ये कॅमेऱ्याचा शोध लावला गेला आहे तेव्हापासून फोटो काढणे, व्हिडीओ बनवणे आणि चॅट करणे हि तर सामान्य गोष्ट झाली आहे. प्रत्येक फोटो आपल्याला बरेच काही सांगून जातो.

आज आपण एक असा फोटो पाहणार आहोत जो पाहून तुम्ही देखील विचारात पडाल. हैराण करणारी बाब हि आहे कि हा फोटो जेव्हा महिलेने आपल्याला पतीला दाखवला तेव्हा तो त्याला इतका राग आला कि त्याने आपल्या पत्नीसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

फोटो काढण्यापूर्वी होते आनंदी जोडपे: हे स्टोरी आईरिस आणि थॉमसची आहे. दोघे लग्नानंतर खूपच आनंदी होते आणि एकमेकांची काळजी घेण्यास त्यांनी कुठेही कमतरता येऊ दिली नाही. लग्नानंतर थॉमसने पत्नी अधिक वेळ देण्यासाठी ऑफिसमधून दीर्घकाळ सुट्टी घेतली होती. प्रत्येक रविवारी ते फिरायला जात असत.

पण लग्नानंतर थॉमसला नोफ्फिसला परत जावे लागले तेव्हा त्याला एक मोठा धक्काच बसला. इतके आनंदी कपल पाहून कोणी स्वप्नामध्ये देखील विचार करू शकत नव्हता कि हे दोघे कधी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेऊ शकतील.

कामामुळे राहावे लागत होते घरापासून दूर: थॉमस एक एक्सपोर्ट कंपनीमध्ये काम करत होता. लग्नानंतर त्याला कामामुळे नेहमी घरापासून दूर राहावे लागत होते. पण आईरिस एक चांगल्या पत्नीप्रमाणे नेहमी त्याला सपोर्ट करत होती. लग्नाला दोन वर्षे झाली होती आणि कामाचा प्रेशर इतका वाढला होता कि थॉमसला पत्नीपासून नेहमी दूर राहावे लागत होते. आता तर विकेंडमध्ये देखील ते एकमेकांना भेटू शकत नव्हते. थॉमस नेहमी हा विचार करून उदास होत असे कि कामामुळे तो आपल्या पत्नीला पूर्वीप्रमाणे वेळ देऊ शकत नव्हता.

नोकरी सोडण्याचा घेतला निर्णय: थॉमसला नोकरी खूप आवडत होती. तो आईरिसला वेळ देऊ शकत नव्हता हा विचार करून त्याने काम सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तो न्यूयॉर्कच्या एका हॉटेलच्या रूममध्ये होता. तेव्हा फोनवर मेसेजचा आवाज आला.

हा मेसेज त्याच्या पत्नीने पाठवला होता. आईरिसचा राग या मेसेजमध्ये स्पष्टपणे दिसत होता. ज्यानंतर थॉमसला राहवले नाही. त्याला माहिती होते कि त्याने खूप पैसे कमवले आहेत यामुळे आता तो नवीन घर खरेदी करून आपल्या पत्नीला पूर्ण वेळ देऊ शकत होता.

पत्नीला द्यायचे होते सरप्राईज: नोकरी सोडण्याचा निर्णय थॉमसच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय होता. तो पत्नीला सरप्राईज देऊन याबद्दल सांगणार होता. गुरुवारचा दिवस होता यामुळे थॉमसने विचार केला कि तो नोकरी सोडल्याची गोष्ट आईरिसला शनिवारी सांगेल.

आपल्या मोकळ्या वेळेमध्ये तो नेहमी आईरिसला मेसेजद्वारे आपले प्रेम व्यक्त करत होता. आता तो दिवस दूर नव्हता जेव्हा तो घरी परत येऊन आईरिसला नोकरी सोडण्याचा प्लान सांगणार होता. पण तेव्हा त्याच्यासोबत असे झाले कि त्याने स्वप्नामध्ये देखील विचार केला नव्हता.

चॅटिंगमध्ये पाठवला होता फोटो: आपल्या पत्नीच्या विचारामध्ये हरवलेला थॉमस खूप आनंदात होता कारण तो घरी परतून आपल्या पत्नीला सरप्राईज देणार होता. तेव्हा त्याच्या फोनमध्ये एक मेसेज आला. यामध्ये पत्नीने आपला फोटो पाठवला होता. फोटो दिसायला खूप साधारण होता. पलंगावर बसलेल्या आईरिसजवळ एक गिटार पडले होते आणि खिडकीमधून सूर्यप्रकाश खोलीमध्ये येत होता. पण तेव्हा त्याला असे काही पाहायला मिळाले कि त्याला आपला राग अनावर झाला.

हे होते फोटोमधील सत्य: या फोटोमध्ये तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर तुम्हाला पलंगाखाली एक हात दिसेल. म्हणजे आईरिस काही काळापासून कोणासोबत तरी गु’प्त रि’ले’श’न’शि’प होते. अशामध्ये थॉमसचा राग स्वाभाविक होता. यामुळे त्याने घटस्फोट देऊन आईरिसला या बंधनामधून मुक्त करण्याचा निर्णय घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने