आत्ताच्या काळामध्ये लोक पैसे कमवण्यासाठी काहीही करण्यास तयार आहेत. कोणी विकी डोनर बनतो तर कोणी मिल्क डो'न'र बनून ला'खो रुपये कमवतो. पण आज आम्ही इथे काही वेगळीच माहिती घेऊन आलो आहोत. जी जाणून घेतल्यानंतर तुम्ही देखील चक्रावून जाल.

अमेरिकेमधील एका तरुणीने पैसे कमवण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवली आहे. जी खूपच विचित्र आहे आणि यामधून ती लाखो रुपये कमवत आहे. हि तरुणी चक्क आपले यु’री’न वि'क'त आहे आणि त्यामधून ती अमाप पैसे मिळवत आहे.

या तरुणीचे यु’री’न तब्बल २५ डॉलर मध्ये विकले जात आहे. विशेष म्हणजे त्या तरुणीच्या यु’री’न’म’ध्ये असे काय खास आहे ज्यामुळे लोक तिच्या यु’री’न’सा’ठी इतके पैसे मोजण्यास तयार आहेत. चला तर जाणून घेऊया काय आहे खास.

कॉलेजच्या या स्टूडेंटने हे काम त्यावेळी सुरु केले होते जेव्हा ती ती'न म'हि'न्या'ची प्रे'ग्नं'ट होती. सुरुवातीला महिलेने एक छोटी जाहिरात आपल्या घराच्या बाहेर लावली आणि विशेष म्हणजे हळू हळू अनेक महिला तिचे यु’री’न ख'रे'दी करण्यास येऊ लागल्या.

यु’री’न खरेदी करणाऱ्या महिला याचा वापर आपल्या बॉ'य'फ्रें'ड'ला ब्लॅ’क’मे’ल करण्यासाठी करत होत्या. म्हणजे जर कोणी मुलगी आपल्या बॉ'य'फ्रें'ड'ला लग्नासाठी ज’ब’र’द’स्ती करू इच्छित असेल तर ती हि प्रे’ग्नं’सी टे'स्ट दाखवून त्याला ब्लॅ’क’मे’ल करू शकते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने