या जगामध्ये अनेक रहस्य लपलेली आहेत. यामधील एक मोठे रहस्य आहे मुलींचा स्वभाव. मुलींचा स्वभाव देखील एखाद्या रहस्यापेक्षा काही कमी नाही कारण यांच्या खऱ्या स्वभावाबद्दल जाणून घेणे खूपच कठीण काम आहे. मुली वरून जितक्या कोमल, सुंदर आणि सरळ पाहायला मिळतात तितक्याच त्या आतून देखील ख’त’र’ना’क असतात.

बहुतेक मुलींचा राग हा त्यांच्या नाकावरच असतो आणि त्या चिडचिड्या स्वभावाच्या असतात. जेव्हा कधी यांना राग येतो तेव्हा त्या चंडीचे रूप धारण करतात. आज आम्ही तुम्हाला चार नावाच्या अशा मुलींबद्दल सांगणार आहोत ज्यांचा राग खूपच खतरनाक असतो. अशा मुलींपासून लांब राहणे चांगले असते.

K नावाच्या मुली: ज्या मुलींचे नाव K अक्षराने सुरु होते अशा मुली दिसायला खूप सुंदर असतात. जो कोणी देखील या मुलींना पाहतो तो यांच्या सौंदर्यासाठी वेडा होतो. या मुली मनाने एकदम साफ असतात पण यांच्यामध्ये एकच कमी असते कि त्यांना राग खूप येतो. यांचा राग इतका भयंकर असतो कि त्या रागाच्या भरामध्ये काहीही करतात. या नावाच्या मुली रागाच्या बाबतीत एक नंबर असतात.

P नावाच्या मुली: या नावाच्या मुली कुटुंबियांचा हृदयाच्या जवळ असतात. या नावाच्या मुली सौंदर्याच्या बाबतीत खूपच सुंदर असतात. प्रत्येक मुलगा यांना पाहतो तेव्हा तो त्यांचा दिवाना बनतो. या मुली आपल्या कुटुंबाला खूप जास्त महत्व देतात. या नावाच्या मुलींमध्ये फक्त एक कमी असते कि यांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही याच कारणामुळे या आपल्या कुटुंबियांचे मन दुखावतात.

S नावाच्या मुली: ज्या मुलींचे नाव S अक्षराने सुरु होते अशा मुली खूप जास्त मेहनती स्वभावाच्या असतात. या मुली आपले लक्ष प्राप्त करण्यासाठी रात्र दिवस एक करतात आणि आपले लक्ष प्राप्त करूनच शांत बसतात. या मुलींना आव्हानांचा सामना करायला आवडते. पण यांच्यामध्ये एक कमी असते कि यांना राग खूप जास्त येतो आणि त्या आपल्या रागावर कंट्रोल करू शकत नाहीत.

L या नावाच्या मुली: जास्तकरून खूप सुंदर असतात आणि त्याचबरोबर या मुली खूप तल्लख बुद्धीच्या असतात. या मुली कधी आपल्या कामांना मध्येच सोडत नाहीत. आपले काम पूर्ण करूनच त्या शांत बसतात. या मुलींकडे लोक लवकर आकर्षित होतात कारण यांचा स्वभाव मनमिळाऊ आणि समाजाची भलाई करण्याचा असतो. पण यांचा राग खूप जास्त भयंकर असतो जेव्हा त्या क्रोधीत होतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने